लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

कपडे वाळत घातलाना शॉक, महिलेचा मृत्यू; गंगापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना - Marathi News | Woman dies of shock while drying clothes; Unfortunate incident in Gangapur taluka | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कपडे वाळत घातलाना शॉक, महिलेचा मृत्यू; गंगापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना

महिलेच्या तीन लहान मुलांनी आक्रोश केल्याने उपस्थितांनादेखील गहिवरून आले ...

ऐनवेळी गुंडाळल्या शिक्षकांच्या पदस्थापना; ग्रामविकासच्या निर्देशाला ‘ओव्हरटेक’चा प्रयत्न - Marathi News | Posting of teachers canceled; An attempt to 'overtake' the direction of rural development | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऐनवेळी गुंडाळल्या शिक्षकांच्या पदस्थापना; ग्रामविकासच्या निर्देशाला ‘ओव्हरटेक’चा प्रयत्न

पदस्थापना देण्याची घाई अंगलट येऊ शकते, हे मंगळवारी सकाळी लक्षात आल्यानंतर जि.प. प्रशासनाला ऐनवेळी पदस्थापना देण्याची प्रक्रिया स्थगित करावी लागली. ...

दांडियात तरुणींसाठी धूमधडाका, चुन्नूमुन्नू घागरा; केडिया ड्रेस, कोल्हापुरी फेट्याची तरुणात क्रेझ - Marathi News | Dhumdhadaka, Chunnumunnu Ghagra for Young Women in Dandia; In Kolhapuri Fet, young people will dance | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दांडियात तरुणींसाठी धूमधडाका, चुन्नूमुन्नू घागरा; केडिया ड्रेस, कोल्हापुरी फेट्याची तरुणात क्रेझ

दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा दांडियाचे आयोजन होत असल्याने तरुण-तरुणींमध्ये मोठा उत्साह पाहण्यास मिळत आहे. ...

प्रतीक्षा महासणांची, दसरा-दिवाळीसाठी बाजारपेठेत नवीन स्टॉक दाखल - Marathi News | New stocks entered the market for mega festival Dussehra-Diwali | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रतीक्षा महासणांची, दसरा-दिवाळीसाठी बाजारपेठेत नवीन स्टॉक दाखल

परराज्यात खरेदीला गेलेले व्यापारी परतीच्या वाटेवर ...

शिवाजी महाराजांच्या तैलचित्रावरुन रेल्वेस्थानकात तणाव - Marathi News | Tension in the Aurangabad railway station over Shivaji Maharaj's oil painting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवाजी महाराजांच्या तैलचित्रावरुन रेल्वेस्थानकात तणाव

रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक एकवर शिवाजी महाराजांचे तैलचित्र लावण्यात आलेले आहे. ...

वाहन हस्तांतरणासाठी ८० ‌‌वर्षीय कॅन्सरग्रस्त ऑक्सिजन नळीसह आरटीओत, अनेकांनी व्यक्त केला संताप - Marathi News | Aurangabad News: 80-year-old cancer patient with oxygen tube came in RTO for vehicle transfer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाहन हस्तांतरणासाठी ८० ‌‌वर्षीय कॅन्सरग्रस्त ऑक्सिजन नळीसह आरटीओत, अनेकांनी व्यक्त केला संताप

वाहनाच्या हस्तांतरणाच्या(ट्रांसफर) प्रक्रियेसाठी ८० वर्षीय कॅन्सरग्रस्त वृद्धाला आरटीओ कार्यालयात बोलावण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. ...

कुठेही दारू पिणे पडेल महागात; ढाबा चालकास २५ हजार तर, मद्यपींना ५०० रुपये दंड - Marathi News | 25,000 for dhaba drivers who serve liquor anywhere, Rs. 500 for drunkards | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुठेही दारू पिणे पडेल महागात; ढाबा चालकास २५ हजार तर, मद्यपींना ५०० रुपये दंड

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई : २९ हजारांचा मुद्देमालही जप्त ...

महिलांची छेडछाड करणारा कुख्यात गुंड स्थानबद्ध; हर्सूल कारागृहात रवानगी - Marathi News | MPDA action on notorious gangster who molested women was Sent to Harsul Jail | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिलांची छेडछाड करणारा कुख्यात गुंड स्थानबद्ध; हर्सूल कारागृहात रवानगी

पोलीस अधीक्षकांची आतापर्यंत चौथ्या गुंडावर कडक कारवाई ...