आमदार प्रशांत बंब यांनी जिल्हा परिषदेअंतर्गत सेवेत असणारे कर्मचारी मुख्यालयी न राहता घरभाडे भत्ता उचलून शासनाची फसवणूक करतात,असा मुद्दा पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला होता. ...
महाविकास आघाडी सरकारच्या २९ जूनच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबादचे नामांतरण ‘संभाजीनगर’ असे केले. त्यानंतर नव्या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला स्थगिती देऊन पुन्हा ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नवे नामांतर केले. ...