लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

विद्यापीठ प्राधिकरण निवडणूक: ६ गणांच्या प्राथमिक यादीत ६ हजार ९७७ मतदार अर्ज वैध - Marathi News | BAMU University Authority Election: 6 thousand 977 voter applications valid in primary list of 6 constituencies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठ प्राधिकरण निवडणूक: ६ गणांच्या प्राथमिक यादीत ६ हजार ९७७ मतदार अर्ज वैध

आक्षेप नोंदवण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ...

१५ दिवसांपूर्वी आईचे निधन, आज टेम्पोच्या धडकेत मुलाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर - Marathi News | Mother passed away 15 days ago, son died in collision with tempo today | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१५ दिवसांपूर्वी आईचे निधन, आज टेम्पोच्या धडकेत मुलाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर

एका धार्मिक कार्यक्रमासाठी गंगापुरात येताना झाला अपघात ...

इंस्टाग्रामवरील मित्राचा प्रताप, तुझ्यासाठी बऱ्याच मुली सोडल्या म्हणत विवाहितेचा केला विनयभंग - Marathi News | a friend on Instagram, molested a married woman saying that he left many girls for you | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इंस्टाग्रामवरील मित्राचा प्रताप, तुझ्यासाठी बऱ्याच मुली सोडल्या म्हणत विवाहितेचा केला विनयभंग

सोशल मीडियातील ओळखीतून तो विवाहितेचा सतत पाठलाग करीत होता. ...

औरंगाबादच्या सीमेत होणार मोठा बदल; महापालिकेत विलीन होणार छावणी परिषद? - Marathi News | There will be a major change in the boundaries of Aurangabad; Camp Council to be merged with the Municipal Corporation? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादच्या सीमेत होणार मोठा बदल; महापालिकेत विलीन होणार छावणी परिषद?

महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी छावणी परिषदेच्या हस्तांतराच्या हालचाली  ...

Bindhast Kavya: याचसाठी केला होता अट्टहास, बिनाधास्त काव्याचा 'मिसिंग बनाव' उघडकीस - Marathi News | Bindhast Kavya: It was for this that speculation was made, the fabrication of bindhast kavya youtuber missing case from aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :याचसाठी केला होता अट्टहास, बिनाधास्त काव्याचा 'मिसिंग बनाव' उघडकीस

Bindhast Kavya: १६ वर्षांची बिनधास्त काव्या प्रसिद्ध युथट्युबर आहे. आईवडील अभ्यासावरून रागावल्याने शुक्रवारी दुपारपासून काव्या घरातून बाहेर पडली. ...

'महाज्योती'ने संशोधकांना सरसकट फेलोशिप द्यावी; विद्यार्थ्यांचे विभागीय कार्यालयात आंदोलन  - Marathi News | 'Mahajyoti' should grant fellowship to researchers; Students protest in the departmental office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'महाज्योती'ने संशोधकांना सरसकट फेलोशिप द्यावी; विद्यार्थ्यांचे विभागीय कार्यालयात आंदोलन 

मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी संशोधक विद्यार्थी विभागीय महाज्योती कार्यालयात जमून आंदोलन करत आहेत.  ...

विद्यापीठात मराठी, संस्कृतपेक्षा उर्दू शिकण्याकडे अधिक कल; सर्वच भाषा विषयात प्रवेश रिक्त - Marathi News | More tendency to learn Urdu than Marathi, Sanskrit in university; Admission vacant in all language subjects | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठात मराठी, संस्कृतपेक्षा उर्दू शिकण्याकडे अधिक कल; सर्वच भाषा विषयात प्रवेश रिक्त

भाषा विषयात दिसतेय विद्यार्थ्यांची धरसोड वृत्ती,या शैक्षणिक वर्षात कोणत्याच भाषा विषयासाठी १०० टक्के प्रवेश झाले नाहीत ...

कर्नाटकातील कलबुर्गीत पकडला कुख्यात गुन्हेगार; दरोडा, खुनाच्या घटनेत होता फरार, गुन्हे शाखेची मोठी कारवाई   - Marathi News | big action of the crime branch Notorious criminal nabbed in Karnataka's Kalburgi; He was absconding in the incident of robbery, murder | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कर्नाटकातील कलबुर्गीत पकडला कुख्यात गुन्हेगार; दरोडा, खुनाच्या घटनेत होता फरार, गुन्हे शाखेची मोठी कारवाई  

रुपेश ऊर्फ डोंगऱ्या याने साथीदारांच्या मदतीने वैजापूर तालुक्यातील खंबाळा येथील शेतवस्तीवर दरोडा टाकत एका मुलाचा खून केला होता. यात महिलांवरही प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. ही घटना २ जुलै २०२१ रोजी घडली होती. ...