लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

काशिद समुद्रात औरंगाबादचे ६ जण बुडाले, चौघांना वाचवलं; एकाचा मृत्यू, १ बेपत्ता - Marathi News | 6 Aurangabad drowned in Kashid Sea Raigad, 4 saved; 1 dead, 1 missing | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :काशिद समुद्रात औरंगाबादचे ६ जण बुडाले, चौघांना वाचवलं; एकाचा मृत्यू, १ बेपत्ता

कन्नड तालुक्यातील ७० विद्यार्थी, मुले-मुली हे पर्यटनासाठी रायगड जिल्ह्यात आले होते. त्यांच्यासमवेत ५ शिक्षकही आहेत ...

हायटेक कॉपीच्या प्रकारामुळे पोलीस भरतीसाठी यंत्रणा अलर्ट; १८ लाख युवकांचे भवितव्य ठरणार - Marathi News | System alert for police recruitment due to type of hi-tech copy; It will be the fate of 18 lakh youth | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हायटेक कॉपीच्या प्रकारामुळे पोलीस भरतीसाठी यंत्रणा अलर्ट; १८ लाख युवकांचे भवितव्य ठरणार

राज्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या पोलिस भरतीला मुहूर्त लागला आहे. ...

जायकवाडीच्या उर्ध्वभागात धरणांना मंजुरी, तोंडचे पाणी पळविले तरी लोकप्रतिनिधी गप्प बसणार? - Marathi News | Approval of dams in upstream areas of Jayakwadi Dam; Even if the water mouth of Marathwada runs away, will it remain silent? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जायकवाडीच्या उर्ध्वभागात धरणांना मंजुरी, तोंडचे पाणी पळविले तरी लोकप्रतिनिधी गप्प बसणार?

नाशिकच्या प्रस्तावित धरणाला मराठवाड्यातील आमदारांनी एकजुटीने कडाडून विरोध करायला हवा होता. ...

संशय उध्वस्थ करी संसार; पत्नी, अडीच वर्षीय चिमुकल्याची हत्या करून पतीचे आत्मसमर्पण - Marathi News | Doubt destroys the family; Husband surrenders after killing wife and 2.5 yr son | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संशय उध्वस्थ करी संसार; पत्नी, अडीच वर्षीय चिमुकल्याची हत्या करून पतीचे आत्मसमर्पण

चारित्र्याच्या संशयातून पतीने केली पत्नी आणि मुलाची हत्या ...

मोठी बातमी: पीएचडी करण्यासाठी विद्यार्थिनीला पैसे मागितले, अन् प्राध्यापिकेने गमावली नोकरी - Marathi News | Big news: Student asked for money to do PhD, professor loses her job in Dr.BAMU | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी: पीएचडी करण्यासाठी विद्यार्थिनीला पैसे मागितले, अन् प्राध्यापिकेने गमावली नोकरी

कुलगुरूंकडून कारवाई : उज्ज्वला भडंगे, नीरज साळुंखे यांना विद्यापीठ नोकरीतून काढले ...

जगमें बुद्ध का नाम है,यही भारत की शान है..! धम्मध्वज गौरव रॅलीत घुमला आवाज - Marathi News | Buddhas name in world, this is the glory of India..! sound of Dhammadhwaj Gaurav rally | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जगमें बुद्ध का नाम है,यही भारत की शान है..! धम्मध्वज गौरव रॅलीत घुमला आवाज

पहिल्यांदाच जल्लोषात साजरा झाला विश्व धम्मध्वज दिन ...

'हवेत कोण आहे, याची तपासणी त्यांनी करावी', देवेंद्र फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्युत्तर - Marathi News | Devendra Fadnavis vs Sharad pawar | 'They should check who is in the air', Devendra Fadnavis' reply to Sharad Pawar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'हवेत कोण आहे, याची तपासणी त्यांनी करावी', देवेंद्र फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

'आम्हाला आमची जमीन माहित आहे. आम्ही जमिनीवर चालणारे लोक आहोत.' ...

कचऱ्यापासून गॅस निर्मिती मनपाच करणार; कांचनवाडीतील प्रकल्प ताब्यात घेण्याची प्रक्रिया वेगाने - Marathi News | Gas generation from waste will be done by Aurangabad Municipal Corporation; The process of taking over the project started rapidly | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कचऱ्यापासून गॅस निर्मिती मनपाच करणार; कांचनवाडीतील प्रकल्प ताब्यात घेण्याची प्रक्रिया वेगाने

कोट्यवधी रुपये खर्च करून ३० मे. टन क्षमतेचा प्रकल्प २०१८ मध्ये सुरू करण्यात आला. या प्रकल्पातून आजपर्यंत ना बायोगॅस मिळतो, ना वीज मिळते. ...