लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

बंडखोर अब्दुल सत्तार उद्या सिल्लोडला येणार? रॅलीसाठी पोलिसांकडे मागितली परवानगी - Marathi News | Shiv Sena Rebel Abdul Sattar to come to Sillod tomorrow? Permission sought from police for the rally | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बंडखोर अब्दुल सत्तार उद्या सिल्लोडला येणार? रॅलीसाठी पोलिसांकडे मागितली परवानगी

सिल्लोड येथे कार्यकर्त्यांशी संवाद, रॅली काढत करणार शक्तीप्रदर्शन ...

औरंगाबादच्या तरुणाचा राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज; मतांसाठी केजरीवाल, शिंदेंना भेटणार - Marathi News | Aurangabad youth Vishal Nandarkar's candidature for the post of President; will meet Kejriwal, Shinde for votes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादच्या तरुणाचा राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज; मतांसाठी केजरीवाल, शिंदेंना भेटणार

यापूर्वी त्याने नगरसेवक, पदवीधर मतदारसंघ, लोकसभा निवडणूक लढवली आहे, आता थेट राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  ...

बीबी का मकबराही गायब होऊ शकतो; दैवीशक्तीने नव्हे तर 'असा' करता येईल हा चमत्कार - Marathi News | Bibi-Q-Makbara may also disappear; This miracle is not due to divine power but by technology says Magician Jitendra Raghuwir | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीबी का मकबराही गायब होऊ शकतो; दैवीशक्तीने नव्हे तर 'असा' करता येईल हा चमत्कार

जादू हे विज्ञान, दैवी शक्ती नाही ...

वसाहतींच्या समस्या: भाग्योदयनगरचे भाग्य कधी उजळणार? गाड्या रस्त्यातच ठेवून गाठावे लागते घर - Marathi News | Problems of new colonies: When will the fortunes of Bhagyodayanagar shine? people reach the house after park vehicles on road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वसाहतींच्या समस्या: भाग्योदयनगरचे भाग्य कधी उजळणार? गाड्या रस्त्यातच ठेवून गाठावे लागते घर

शहरापासून निसर्गरम्य वातावरणात राहण्यासाठी आलेल्या नागरिकांचा परिसरातील दुरवस्थेमुळे भ्रमनिराश झाला आहे. ...

शिवसेनेतील ९० टक्के नगरसेवक ठाकरेंसोबत! १० टक्के नगरसेवकांवर संशय पण... - Marathi News | 90% Shiv Sena corporators with Uddhav Thackeray! Doubts over 10% corporators but ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेतील ९० टक्के नगरसेवक ठाकरेंसोबत! १० टक्के नगरसेवकांवर संशय पण...

औरंगाबाद महापालिका निवडणूक सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होईल, असा कयास सर्वच पक्षांचे इच्छुक, माजी नगरसेवक लावत आहेत. ...

बंडखोर संदीपान भुमरे यांच्या बॅनरला फासले काळे; कार्यालयाबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवला - Marathi News | black ink thrown on Shiv Sena Rebel Sandipan Bhumare's banner in Aurangabad; Police stepped up security outside the office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बंडखोर संदीपान भुमरे यांच्या बॅनरला फासले काळे; कार्यालयाबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवला

गुवाहाटी येथे गेलेल्या आमदारांमध्ये औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील तब्बल ५ आमदारांचा समावेश आहे. त्यामुळे या आमदारांच्या घरांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. ...

वाहनधारकांनो सावधान! जालना रोडलगतचा भाग खचला; गॅस पाईपलाईन बुजवण्यात हलगर्जीपणा - Marathi News | Beware of vehicle owners! The area adjacent to Jalna Road was eroded; negligence in CNG gas pipeline work | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाहनधारकांनो सावधान! जालना रोडलगतचा भाग खचला; गॅस पाईपलाईन बुजवण्यात हलगर्जीपणा

वाहणाऱ्या पाण्यात खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता... ...

'बहुमजली इमारतीला वर जाण्यास पायऱ्या,लिफ्ट नाही'; नगरनाका रेल्वे उड्डाणपुलाची अवस्था - Marathi News | 'Stairs to a multi-storey building, no elevator'; Condition of Nagarnaka Railway Flyover | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'बहुमजली इमारतीला वर जाण्यास पायऱ्या,लिफ्ट नाही'; नगरनाका रेल्वे उड्डाणपुलाची अवस्था

रेल्वेचे वकील मनीष नावंदर यांनी ती छायाचित्रे आणि कामाचा थोडक्यात अहवाल न्यायालयात सादर केला. ...