लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

जालन्यात भूमिपूजनाची लगीनघाई; औरंगाबादची पीटलाईन कागदावरच - Marathi News | The rush of land worship in Jalna; Aurangabad's railway pitline still on paper | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जालन्यात भूमिपूजनाची लगीनघाई; औरंगाबादची पीटलाईन कागदावरच

जालन्याला १०० कोटी : औरंगाबादच्या पीटलाईनसाठी २९ कोटी ९४ लाख रुपये मंजूर ...

औरंगाबादचं नामांतरण संभाजीनगर करावं; कॅबिनेटमध्ये शिवसेना मंत्र्यांची मागणी  - Marathi News | Aurangabad should be renamed Sambhajinagar; Demand for Shiv Sena minister Anil Parab in the cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगाबादचं नामांतरण संभाजीनगर करावं; कॅबिनेटमध्ये शिवसेना मंत्र्यांची मागणी 

शिवसेनेने ही मागणी मंत्रिमंडळ बैठकीत केल्यामुळे हिंदुत्वासाठी आम्हीच आहोत असा दाखवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून होतोय का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसैनिकाने लिहिले थेट 'रक्तपत्र' - Marathi News | Shiv Sainik writes 'Bloodletter' in support of Chief Minister Uddhav Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसैनिकाने लिहिले थेट 'रक्तपत्र'

पैसे घेऊन आमदारांनी बंडखोरी केली आहे. सर्व सामान्य शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत.  ...

शिवसेना आमदारांच्या बंडाळीने जिल्हा परिषद निवडणूकीत समीकरण बदलणार - Marathi News | Aurangabad Zilla Parishad election equation will change with the revolt of MLAs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेना आमदारांच्या बंडाळीने जिल्हा परिषद निवडणूकीत समीकरण बदलणार

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते गेल्याने जिल्ह्याच्या राजकारणावरही या बंडाळीचे दूरगामी परिणाम होतील. ...

सोशल मीडियातून ओळख, आयआयटीच्या विद्यार्थ्याने १६ वर्षीय मुलीस भुवनेश्वरला पळवून नेले - Marathi News | A 16-year-old girl was abducted in Bhubaneswar by an IIT student | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोशल मीडियातून ओळख, आयआयटीच्या विद्यार्थ्याने १६ वर्षीय मुलीस भुवनेश्वरला पळवून नेले

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीस पोलिसांनी ओडिशातून आणले परत; १४ महिन्यांपूर्वीचा गुन्हा उघड ...

प्रेमविवाह केलेल्या युवकाची आत्महत्या; सासर-माहेरपासून दुरावलेल्या तिचे काय होणार ? - Marathi News | The suicide of a love-married youth; What will happen to her who is separated from her home and father-in-law? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रेमविवाह केलेल्या युवकाची आत्महत्या; सासर-माहेरपासून दुरावलेल्या तिचे काय होणार ?

वाढत्या कर्जाने तणावाखाली असलेला तरुण पत्नीला आपण सोबत आत्महत्या करू, असे नेहमी म्हणायचा. ...

'त्या दाढीकडे एवढे पैसे कुठून आले'; एकनाथ शिंदेंची ईडी चौकशी करण्याची चंद्रकांत खैरेंची मागणी - Marathi News | 'Where did that beard get all this money from'; Chandrakant Khaire's demand for ED inquiry of Eknath Shinde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'त्या दाढीकडे एवढे पैसे कुठून आले'; एकनाथ शिंदेंची ईडी चौकशी करण्याची चंद्रकांत खैरेंची मागणी

शिवसेनेतील बंडखोर आमदारांची ईडीने चौकशी करावी अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे ...

सत्ता नेत्यांच्या वंशावळीला,सामान्य शिवसैनिक अडगळीला;शिवसेनेच्या निषेध मेळाव्यात खदखद - Marathi News | Genealogy of ruling party leaders, common Shiv Sainiks facing difficulties; Shiv Sena's protest rally | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सत्ता नेत्यांच्या वंशावळीला,सामान्य शिवसैनिक अडगळीला;शिवसेनेच्या निषेध मेळाव्यात खदखद

पश्चिम व मध्य मतदारसंघातील बंडखोर आ. संजय शिरसाट, आ.प्रदीप जैस्वाल यांच्या विरोधातील निषेध मेळाव्यात हल्लाबोल ...