लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

जलील काय शहराचा बादशाह आहे का? औरंगाबादचं लवकरच संभाजीनगर होणार, शिरसाटांनी सांगितली टाईमलाईन - Marathi News | Is Jalil the king of the city? Aurangabad will soon have Sambhajinagar, Shirsat said | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जलील काय शहराचा बादशाह आहे का? औरंगाबादचं लवकरच संभाजीनगर होणार, शिरसाटांनी सांगितली टाईमलाईन

"इम्तियाज जलील काय या शहराचा बादशाह आहे का? असे किती जरी आडवे आले, तरी त्यांना आडवे करण्याची ताकदही आम्ही ठेवणार. संभाजीनगर हे होणारच." ...

विनयभंगाचा बदला खून; महिलेच्या नातेवाईकांच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू  - Marathi News | Revenge for molestation murder; Young man beaten to death by woman's relatives | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विनयभंगाचा बदला खून; महिलेच्या नातेवाईकांच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू 

तरुणाने शेतातील कोठ्यात घुसून केला होता महिलेचा विनयभंग ...

हर्सूल तलावाच्या पाण्यामुळे सिडकोला दिलासा; नागरिकांच्या तक्रारी कमी झाल्या,पालिकेचा दावा - Marathi News | Cidco relieved by Hersul Lake water; Complaints of citizens have decreased, the Aurangabad municipality claims | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हर्सूल तलावाच्या पाण्यामुळे सिडकोला दिलासा; नागरिकांच्या तक्रारी कमी झाल्या,पालिकेचा दावा

हडको -सिडको भागाला पाणीपुरवठा करताना हर्सूल आणि परिसराला देखील जायकवाडीतून मिळणारे पाच एमएलडी पाणी द्यावे लागत होते. ...

‘सुपर स्पेशालिटी’ची फक्त स्वप्ने; अँजिओग्राफी-अँजिओप्लास्टी सुरू होईना, डाॅक्टरांची प्रतीक्षाच - Marathi News | Just dreams of a ‘super specialty’; Angiography-angioplasty did not start, just waiting for the doctor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘सुपर स्पेशालिटी’ची फक्त स्वप्ने; अँजिओग्राफी-अँजिओप्लास्टी सुरू होईना, डाॅक्टरांची प्रतीक्षाच

२ वर्षांपासून इमारतीत कोट्यवधींची यंत्रसामग्री पडून आहे. ...

Shivsena: अडीच वर्षात पालकमंत्र्यानं एक फोन नाही केला; संजय शिरसाटांनी सांगितली व्यथा - Marathi News | In two and a half years, the Guardian Minister has not made a single call; Sanjay Shirsat expressed grief | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अडीच वर्षात पालकमंत्र्यानं एक फोन नाही केला; संजय शिरसाटांनी सांगितली व्यथा

आमदार संजय शिरसाट यांनी औरंगाबाद विमानतळावर येताच त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. ...

सोन्याच्या नाण्यांचा हंडा सापडलाय स्वस्तात पाहिजे का? आमिष देऊन लुटणारी टोळी पकडली - Marathi News | Should a gold coin pot be found cheap? The gang was caught by the bait | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोन्याच्या नाण्यांचा हंडा सापडलाय स्वस्तात पाहिजे का? आमिष देऊन लुटणारी टोळी पकडली

पुंडलिकनगर पोलिसांची कामगिरी : सोन्याच्या बनावट २ हजार नाण्यांसह धारदार शस्त्रही जप्त ...

Imtiaz Jaleel: “कुणाच्या आजोबांच्या इच्छेसाठी नामांतर नाही, माझ्या ‘डेथ सर्टिफीकेट’वरही औरंगाबादच नाव हवं” - Marathi News | aimim imtiaz jaleel warned we will take to streets against renaming of aurangabad to sambhaji nagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कुणाच्या आजोबांच्या इच्छेसाठी नामांतर नाही, माझ्या ‘डेथ सर्टिफीकेट’वरही औरंगाबादच नाव हवं”

Imtiaz Jaleel: केवळ हिंदुत्व दाखवण्यासाठी व बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद नामांतराचा निर्णय घेतला, अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली. ...

नामांतर विरोधात रस्त्यावर उतरून जनआंदोलन, कायदेशीर लढाईसाठी उगारणार वज्रमूठ - Marathi News | will form collective force to protest against and raise a legal battle the renaming of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नामांतर विरोधात रस्त्यावर उतरून जनआंदोलन, कायदेशीर लढाईसाठी उगारणार वज्रमूठ

नामांतराच्या मुद्यावर जनआंदोलन; सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत सर्वानुमते ठराव मंजूर ...