लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

भिकाऱ्यांचा त्रास रोखण्यासाठी काय कारवाई केली? माहिती सादर करण्याचे खंडपीठाचे आदेश - Marathi News | What action was taken to prevent the suffering of beggars? Bench orders police to submit information | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भिकाऱ्यांचा त्रास रोखण्यासाठी काय कारवाई केली? माहिती सादर करण्याचे खंडपीठाचे आदेश

खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातील १२ जिल्ह्यांच्या एसपींना आदेश ...

अतिवृष्टीचा तडाखा! मराठवाड्यात पावसाने घेतला ३४ जणांचा बळी - Marathi News | Heavy rains! 34 people were killed by rain in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिवृष्टीचा तडाखा! मराठवाड्यात पावसाने घेतला ३४ जणांचा बळी

लहान, मोठी मिळून ३५१ जनावरे गेली वाहून ...

मोठी बातमी! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारची स्थगिती; पुन्हा नव्याने निर्णय घेणार - Marathi News | eknath shinde government stays renaming of aurangabad as sambhajinagar and osmanabad as dharashiv decision taken by uddhav thackeray government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारची स्थगिती; पुन्हा नव्याने निर्णय घेणार

ठाकरे सरकारनं शेवटच्या कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या नामांतराच्या निर्णयाला राज्यात नव्यानं स्थापन झालेल्या शिंदे सरकारनं स्थगिती दिली आहे. ...

सिल्लोडजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत मोपेडस्वार जागीच ठार - Marathi News | A moped rider was killed on the spot in a head-on collision neat Sillod | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत मोपेडस्वार जागीच ठार

अपघातानंतर धडक देणारे वाहन न थांबता तेथून भरधाव वेगात निघून गेले. ...

विद्यापीठाचे धाडसी पाऊल; १० महाविद्यालयांनंतर आणखी ६० महाविद्यालयांची होईल तपासणी - Marathi News | The bold step of the Dr.BAMU; After 10 colleges, another 60 colleges will be inspected | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाचे धाडसी पाऊल; १० महाविद्यालयांनंतर आणखी ६० महाविद्यालयांची होईल तपासणी

गुणवत्तेसह सुविधांवर लक्ष केंद्रित, कोहिनूर महाविद्यालयाची अवस्था कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी बघितल्यानंतर इतर महाविद्यालयांची देखील तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

मराठवाड्यावर धोधो बरसला! ५० टक्के सरासरी आताच गाठली; उर्ध्व, गाेदावरी नदीचे पात्र दुथडी - Marathi News | Heavy rain in on Marathwada; About 50 percent of the rain has just fallen | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यावर धोधो बरसला! ५० टक्के सरासरी आताच गाठली; उर्ध्व, गाेदावरी नदीचे पात्र दुथडी

१४ लाख ८३ हजार १४६ क्युसेक पाण्याचा विसर्ग; मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १३ जुलै रोजी दुपारपर्यंत ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ...

कडक सॅल्यूट! पोलीस कॉन्स्टेबल झाले डॉक्टर, उर्दूत विषयात घेतली सर्वोच्च पीएचडी पदवी - Marathi News | Strict salute! Police Head Constable Irfan Khan holds a doctorate, the highest degree secure in Urdu subject | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कडक सॅल्यूट! पोलीस कॉन्स्टेबल झाले डॉक्टर, उर्दूत विषयात घेतली सर्वोच्च पीएचडी पदवी

पीएच.डी. पदवी मिळविणारे इरफान खान पहिले हेड कॉन्स्टेबल ...

रेल्वे कर्मचाऱ्यांची सतर्कता, मराठवाडा एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला - Marathi News | Vigilance of railway employees, accident of Marathwada Express was avoided | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेल्वे कर्मचाऱ्यांची सतर्कता, मराठवाडा एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला

ही रेल्वे औरंगाबाद स्टेशनवर दाखल होत असताना एसी बोगीतून आवाज येत असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. ...