लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

पैशाच्या पावसाच्या आमिषाने साला-मेव्हण्याने १२ लाखांना गंडवले; मांत्रिकाच्या टोळीला बेड्या - Marathi News | two swindled 12 lakhs with the lure of money rain; arrest to the Mantrik gang | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैशाच्या पावसाच्या आमिषाने साला-मेव्हण्याने १२ लाखांना गंडवले; मांत्रिकाच्या टोळीला बेड्या

मांत्रिक साळुंके याने पैशाचा पाऊस पाडण्यासाठी विधिवत पूजा करण्याचा सल्ला दिला. ...

भंडारदऱ्याची सहल ठरली काळरात्र; औरंगाबादच्या दोघांना ओढ्यात कारसह जलसमाधी - Marathi News | The trip to Bhandardara turned out to be a dark night; Two of Aurangabad were cremated with their car in the stream | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भंडारदऱ्याची सहल ठरली काळरात्र; औरंगाबादच्या दोघांना ओढ्यात कारसह जलसमाधी

पेंडशेत जात असताना रस्त्यावर पावसाचे पाणी साचलेले होते. पुढे ओढ्याला पूर आलेला होता. हा ओढा कारमधील या तिघांना दिसला नाही. त्यांनी कार पाण्यात घातली व पुराच्या लोंढ्यात ते वाहून जाऊ लागले. ...

औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतराचा आज नव्याने निर्णय; मंत्रिमंडळ बैठकीत होणार शिक्कामोर्तब   - Marathi News | Aurangabad Osmanabad name change decision today Cabinet meeting eknath shinde devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतराचा आज नव्याने निर्णय; मंत्रिमंडळ बैठकीत होणार शिक्कामोर्तब  

बहुमत सिद्ध करण्याचे पत्र राज्यपालांनी दिल्यानंतर अल्पमतातील सरकारने नामांतराचे निर्णय घेतले, ते  बेकायदा होते - फडणवीस ...

माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकरांना खंडपीठाचा दणका; आरोपातून मुक्ततेचा अर्ज फेटाळला - Marathi News | Ex-minister Sambhaji Patil Nilangekar's Application for acquittal dismissed by Aurangabad High Court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकरांना खंडपीठाचा दणका; आरोपातून मुक्ततेचा अर्ज फेटाळला

या प्रकरणात कर्जदार कंपनीने बँकेशी तडजोड करून कर्ज प्रकरण मिटविले. त्यामुळे जामीनदाराचाही तसा या प्रकरणात संबंध उरला नसून सीबीआयकडून दाखल गुन्ह्यातून मुक्त करावे, अशी विनंती संभाजी पाटील यांनी केली होती. ...

थोडेसे दुर्लक्ष अन् ...! उकळत्या पाण्याच्या पातेल्यात पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू - Marathi News | Heartbreaking! The little one lost sight and fell into the boiling water; 8 days fight to death failed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :थोडेसे दुर्लक्ष अन् ...! उकळत्या पाण्याच्या पातेल्यात पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू

हृदयद्रावक! नजर चुकवून चिमुकला पडला उकळत्या पाण्यात; ८ दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी ...

Devendra Fadanvis: 'औरंगाबादचे संभाजीनगर अन् उस्मानाबादचे धाराशीव होणारच', देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती - Marathi News | Devendra Fadanvis: 'Aurangabad's Sambhajinagar and Osmanabad's Dharashiv' naming will be done soon, says Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'औरंगाबादचे संभाजीनगर अन् उस्मानाबादचे धाराशीव होणारच', देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती

'नामांतराच्या निर्णयाला आमचा विरोध नाही, गेल्या सरकारच्या कुठल्याही निर्णयाला स्थगिती दिली नाही.' ...

Sambhajinagar: संभाजीनगर, धाराशीव... शहरांच्या नामांतराचा निर्णय उद्याच्या कॅबिनेटमध्ये घेणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही - Marathi News | Sambhajinagar Dharashiv renaming decision will be taken tomorrow cabinet meeting says CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजीनगर, धाराशीव नामांतराचा निर्णय उद्या घेणार; एकनाथ शिंदेंची ग्वाही

नामांतराच्या निर्णयाला स्थगिती का दिली, याचेही सांगितलं कारण ...

NIRF Ranking: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ देशातील पहिल्या शंभरमध्ये - Marathi News | NIRF Ranking 2022: Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University among the top hundred in the country | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :NIRF Ranking: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ देशातील पहिल्या शंभरमध्ये

एनआयआरएफ रँकिंगमध्ये ८३ व्या स्थानी, गुणवत्तेचे मुल्यांकन, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून २०२२ चे रँकिंग जाहीर ...