लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

अहो, कोणाच्या पोटात ३, तर कोणाच्या ४ किडनी! तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे - Marathi News | someone has 3 in their stomach and someone has 4 kidneys you may not believe it but it is true | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :अहो, कोणाच्या पोटात ३, तर कोणाच्या ४ किडनी! तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे

किडनी पूर्णपणे निकामी झाल्यानंतर प्रत्यारोपण करण्यात येते. किडनी तात्पुरती निकामी झाली असल्यास डायलिसिस करून आयुष्य वाचविता येते. ...

जायकवाडी @७५ %; पाऊस, आवक वाढल्यास विसर्गाची शक्यता, ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Jayakwadi Dam @75 %; possibility of dissolution if Rain, inflow increases, villager warned to be alert near Gowavari Besin | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी @७५ %; पाऊस, आवक वाढल्यास विसर्गाची शक्यता, ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा

मंजूर आराखड्या पेक्षा जास्त जलसाठा होत असेल तर धरणातून विसर्ग करावा लागतो. ...

चिखलात कार फसली अन चोरटे तावडीत सापडले; घरफोडीनंतर मौज करून निघाले होते मुंबईकडे - Marathi News | Cars stuck in mud and thieves found; After the burglary, they had gone to Mumbai for fun | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिखलात कार फसली अन चोरटे तावडीत सापडले; घरफोडीनंतर मौज करून निघाले होते मुंबईकडे

घरफोडीनंतर समृद्धी महामार्गावर केली मौज; मुंबईकडे जाताना चिखलात गाडी फसल्याने चोरटे पकडले ...

अब्दुल सत्तार ठरले शिंदे सरकारचे पहिले लाभार्थी; सिल्लोडमधील सूतगिरणीला १५ कोटींचा निधी - Marathi News | Abdul Sattar became the first beneficiary of the Shinde government; 15 crores fund for yarn mill in Sillod | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अब्दुल सत्तार ठरले शिंदे सरकारचे पहिले लाभार्थी; सिल्लोडमधील सूतगिरणीला १५ कोटींचा निधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागच्या सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना सत्तार यांनी सिल्लोडमध्ये २०० कोटींच्या आसपासचा निधी एक हाती मिळविला. ...

मोफत म्हणताच कोरोनाच्या बूस्टर डोसवर उड्या ! दोन दिवसांत 3 हजार ४४२ जणांनी घेतली लस - Marathi News | As soon as it says free, jump on the booster dose of Corona! 3 thousand 442 people took the vaccine in two days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोफत म्हणताच कोरोनाच्या बूस्टर डोसवर उड्या ! दोन दिवसांत 3 हजार ४४२ जणांनी घेतली लस

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दि. १५ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत सर्वांनाच मोफत बूस्टर डोस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ...

कॅराव्हॅन! निसर्गाच्या कुशीतील पर्यटन... राहणं, खाणं आणि झोपणंही गाडीतच! - Marathi News | caravan the new era of tourism starts from maharashtra stay eat and sleep in the car | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :कॅराव्हॅन! निसर्गाच्या कुशीतील पर्यटन... राहणं, खाणं आणि झोपणंही गाडीतच!

पर्यटनाला जायचं म्हटलं की आनंद असतोच. मात्र सोबत टेन्शनही तेवढंच असतं. मोठा आणि लांबचा प्रवास असेल तर आणखी जास्त टेन्शन. नव्या असलेल्या ‘कॅराव्हॅन’ने पर्यटनाचं हे टेन्शन दूर केलं आहे. ...

स्टाईल म्हणून गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या रिक्षाचालकास बेड्या - Marathi News | Shackles to the rickshaw puller who goes around with village katta as a style | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्टाईल म्हणून गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या रिक्षाचालकास बेड्या

क्रांतिचौक पोलिसांची कारवाई : आरोपीला १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी ...

नीट परीक्षेच्या एक दिवसांपूर्वी विद्यार्थिनीची आत्महत्या; नाईटशिफ्टवरून परतलेल्या वडिलांना दिसले धक्कादायक चित्र - Marathi News | Student's suicide a day before NEET exam; A shocking picture was seen after the father came from night shift | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नीट परीक्षेच्या एक दिवसांपूर्वी विद्यार्थिनीची आत्महत्या; नाईटशिफ्टवरून परतलेल्या वडिलांना दिसले धक्कादायक चित्र

जयभवानीनगरातील घटना, परिसरात हळहळ ...