लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

जिल्हा परिषदेच्या तब्बल ८३९ शाळा अंधारात! शाळांकडे थकले १ कोटी रुपयांचे वीजबिल - Marathi News | As many as 839 schools of Zilla Parishad are in the dark! 1 crore due to schools for electric bill | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हा परिषदेच्या तब्बल ८३९ शाळा अंधारात! शाळांकडे थकले १ कोटी रुपयांचे वीजबिल

जि.प. शाळांकडे विजेची देयके भरण्यासाठी स्वतंत्र तरतूदच नसल्यामुळे महावितरणकडून आठशेहून अधिक शाळांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. ...

'जुनी पेन्शन नाहीतर मत नाही'; तब्बल २ हजार ४८५ गुरूजींची मते बाद, सर्वाधिक फटका काळेंना - Marathi News | 'Give up the old pension scheme, or take the pumpkin'; As many as 2 thousand 485 Guruji's votes were cast | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'जुनी पेन्शन नाहीतर मत नाही'; तब्बल २ हजार ४८५ गुरूजींची मते बाद, सर्वाधिक फटका काळेंना

शिक्षकांची मते बाद व्हावीत, हा संशोधनाचा विषय असला तरी बाद झालेल्या मतांमध्ये सर्वाधिक प्रमाण आमदार विक्रम काळे यांचे होते. ...

अपेक्षेप्रमाणे विक्रम काळे विजयी; भाजप अन् शिक्षक संघ झुंजले दुसऱ्या क्रमांकासाठी ! - Marathi News | Vikram Kale wins as expected; BJP and Shikshak Sangha fought for the second place! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपेक्षेप्रमाणे विक्रम काळे विजयी; भाजप अन् शिक्षक संघ झुंजले दुसऱ्या क्रमांकासाठी !

भाजपला व मराठवाडा शिक्षक संघालाही विचार करायला लावणारी, अधिक मेहनत घ्यायला सांगणारी ही निवडणूक ठरली ...

डॉ. प्रमोद येवले यांचेकडे अमरावती विद्यापीठाचा अतिरिक्त प्रभार - Marathi News | Dr. Pramod Yevle additional charge of Amravati University | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :डॉ. प्रमोद येवले यांचेकडे अमरावती विद्यापीठाचा अतिरिक्त प्रभार

डॉ. दिलीप मालखेडे यांच्या निधनामुळे  २८ जानेवारी पासून पद रिक्त होते ...

राष्ट्रवादीने गड राखला! मराठवाडा शिक्षक मतदारसंघात विजयाचा ' विक्रमी ' चौकार - Marathi News | NCP's Vikram Kale's Victory for the fourth time in a row in the Marathwada teachers' constituency | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राष्ट्रवादीने गड राखला! मराठवाडा शिक्षक मतदारसंघात विजयाचा ' विक्रमी ' चौकार

मराठवाडा शिक्षक मतदारसंघात 'विक्रमी' विजयाचा चौकार आवश्यक मतांचा कोटा अपूर्ण; मात्र बाद फेरीसाठी उमेदवार नसल्याने विक्रम काळे विजयी घोषित ...

आकाशात दिसली स्टारलिंकची ट्रेन; औरंगाबादेतील लक्षवेधी दृश्य - Marathi News | Starlink train seen in the sky; A striking sight in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आकाशात दिसली स्टारलिंकची ट्रेन; औरंगाबादेतील लक्षवेधी दृश्य

स्टारलिंक हे स्पेसएक्स द्वारे संचालित इंटरनेट उपग्रहाचा समूह आहे ...

पैठण शहर गूढ आवाजाने हादरले, नागरिकांमध्ये घबराट - Marathi News | Paithan city shakes with mysterious noise, panic among citizens | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैठण शहर गूढ आवाजाने हादरले, नागरिकांमध्ये घबराट

पैठण शहर व परिसर गुरुवारी दुपारी १.३३ वाजेच्या सुमारास जमिनीतून मोठा गूढ आवाज आला. ...

एसीबीचे एकाच दिवशी २ सापळे; विजवितरण, बांधकाम विभागाचे अधिकारी लाचेच्या जाळ्यात - Marathi News | Two Successful trapping of ACB; Mahavitaran, construction department officials arrested in bribery | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एसीबीचे एकाच दिवशी २ सापळे; विजवितरण, बांधकाम विभागाचे अधिकारी लाचेच्या जाळ्यात

करमाड, वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...