लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

रस्त्यांचे काम वेळेत पूर्ण न केल्यास ठोठावू 'हेवी कॉस्ट'; खंडपीठाची पीडब्ल्यूडी, कंत्राटदाराला तंबी - Marathi News | If the road work is not completed on time, we will incur 'heavy cost'; Aurangabad bench warns to PWD and contractor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्त्यांचे काम वेळेत पूर्ण न केल्यास ठोठावू 'हेवी कॉस्ट'; खंडपीठाची पीडब्ल्यूडी, कंत्राटदाराला तंबी

शहरातील विविध समस्यांबाबत ‘लोकमत’ची शोधपत्रकारिता, वारंवार प्रकाशित होणारी छायाचित्रे आणि बातम्यांमुळे शहराची वस्तूस्थिती उघड होते. याची खंडपीठाने गुरुवारी पुन्हा एकदा दखल घेतली. ...

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सिल्लोडमध्ये जंगी तयारी; खोतकर, नवले येणार शिंदे गटात ? - Marathi News | preparations in Sillod to welcome Chief Minister Eknath Shinde; Arjun Khotkar, Suresh Navle to join the Shinde group? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सिल्लोडमध्ये जंगी तयारी; खोतकर, नवले येणार शिंदे गटात ?

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ...

१४०० रुपये द्या अन् दिव्यांग प्रमाणपत्र घ्या...! घाटी रुग्णालयात एजंटांचा उद्योग जोरात - Marathi News | Pay 1400 rupees and get disability certificate...! In the Ghati hospital, the industry agents is booming | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१४०० रुपये द्या अन् दिव्यांग प्रमाणपत्र घ्या...! घाटी रुग्णालयात एजंटांचा उद्योग जोरात

ग्रामीण भागांतील रुग्ण, नातेवाईकांचा खिसा केला जातोय रिकामा ...

आता अगरबत्तीतून निघतोय महागाईचा धूर; किंमत वाढविण्याऐवजी संख्या घटवली - Marathi News | Now the smoke of inflation is coming out of the incense-sticks - Agarbatti; Instead of increasing the price, the quantity decreased | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता अगरबत्तीतून निघतोय महागाईचा धूर; किंमत वाढविण्याऐवजी संख्या घटवली

भाववाढीमुळे व्यवसायावर परिणाम होईल म्हणून काही अगरबत्ती उत्पादकांनी किमती वाढविण्याऐवजी पुड्यातील अगरबत्तीची संख्या कमी केली. ...

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांचे शक्तीप्रदर्शन; शहरात वाहन रॅली; २ ठिकाणी जाहीर सभा - Marathi News | Chief Minister Eknath Shinde's show of strength in Shiv Sena's stronghold; Public meeting, organization of vehicle rally in the city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांचे शक्तीप्रदर्शन; शहरात वाहन रॅली; २ ठिकाणी जाहीर सभा

सिल्लोड, वैजापूर येथे जाहीर सभा, तर औरंगाबादेत वाहन रॅली ...

पोलीस दिसले अन् फासे पलटले; विद्यार्थ्यांना लुटून मोबाईलसाठी खंडणी मागणाऱ्या दोघांना बेड्या - Marathi News | Handcuffs to two who demanded ransom for snatching student's mobile phone | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलीस दिसले अन् फासे पलटले; विद्यार्थ्यांना लुटून मोबाईलसाठी खंडणी मागणाऱ्या दोघांना बेड्या

विद्यार्थ्यांना लुटून खंडणी मागणाऱ्या दोघांना वेदांतनगर पोलिसांनी घेतले ताब्यात  ...

'छत्रपती संभाजीनगर' वरून मुख्यमंत्री शिंदेंना काळे झेंडे दाखवणार; इम्तियाज जलील यांची घोषणा - Marathi News | will show black flags to Chief Minister Eknath Shinde on background of 'Chhatrapati Sambhajinagar' naming; Announcement by MP Imtiaz Jalil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'छत्रपती संभाजीनगर' वरून मुख्यमंत्री शिंदेंना काळे झेंडे दाखवणार; इम्तियाज जलील यांची घोषणा

ज्या शहराचा विकास ठप्प पडला आहे. ज्या शहरात आठ-आठ दिवसाला पाणी येते. त्या शहराच्या नामकरणावरून केवळ राजकारण सुरु आहे. ...

२० कोटींच्या समृध्द जीवन घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार महेश मोतेवारला जामीन मंजूर - Marathi News | Bail granted to Mahesh Motewar, the main mastermind of the Rs 20 crore Samrudha Jivan scam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२० कोटींच्या समृध्द जीवन घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार महेश मोतेवारला जामीन मंजूर

बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल एका गुन्ह्यात जामीन ...