लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

माती हटताच, दगडाचे अवशेष दिसू लागले; बीबी का मकबरा परिसरात आणखी काय दडलंय? - Marathi News | As the soil cleared away, the remains of the stone became visible; What else is hidden in the Bibi ka Maqbara area? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माती हटताच, दगडाचे अवशेष दिसू लागले; बीबी का मकबरा परिसरात आणखी काय दडलंय?

उत्खननास पुन्हा प्रारंभ; २००५ ते २००९ दरम्यान असलेल्या अधीक्षकांनी मकबऱ्यासमोरील जागेत काही पुरातत्व अवशेष असल्याची शक्यता व्यक्त केली होती.  ...

'हवा का काम है चलना, दिये का काम है जलना'; कुलगुरू प्रमोद येवलेंची मुल्यांकन पद्धतीवर टिपणी - Marathi News | 'Hava ka kam hai chalana, diye ka kam hai jalna'; Vice-Chancellor Pramod Yevle's Remarks on Assessment Methodology | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'हवा का काम है चलना, दिये का काम है जलना'; कुलगुरू प्रमोद येवलेंची मुल्यांकन पद्धतीवर टिपणी

'विद्यापीठाचे कार्य समित्यांवर आधारित असून कायद्याच्या चौकटीत करावे लागते.' ...

अनियंत्रित कार मजुरांसाठी ठरली काळ; पाचोड रोडवर दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू - Marathi News | Uncrolled car is death call for laborers; Two labors on a two-wheeler died on the spot on Pachod Road of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनियंत्रित कार मजुरांसाठी ठरली काळ; पाचोड रोडवर दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

अपघातानंतर चालकासह कारमधील सर्व प्रवाशी तेथून निघून गेले; मृत दोघेही परप्रांतीय मजूर असल्याची माहिती ...

अखेर औरंगाबादकरांना मिळाली ‘5G’ ची महागती;जिओने घेतली आघाडी, एअरटेलचे परीक्षण सुरू - Marathi News | Finally Aurangabadkars got the '5G' internet speed; Jio took the lead, Airtel's review begins | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर औरंगाबादकरांना मिळाली ‘5G’ ची महागती;जिओने घेतली आघाडी, एअरटेलचे परीक्षण सुरू

जिओ कंपनीने 5G इंटरनेट सेवा औरंगाबादमधील २० भागांत सुरू केली आहे. ...

कडक उपाययोजनेला सुरुंग; बारावीच्या पहिल्याच पेपरला औरंगाबाद विभागात ३२ कॉपींचे प्रकार - Marathi News | 32 copy cases in 12th first paper in Aurangabad division | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कडक उपाययोजनेला सुरुंग; बारावीच्या पहिल्याच पेपरला औरंगाबाद विभागात ३२ कॉपींचे प्रकार

केंद्रांवर तैनात यंत्रणांनी वेळीच हा प्रयत्न हाणून पाडला. तथापि, उर्वरित ठिकाणी आजची परीक्षा सुरळीत पार पडल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. ...

'शिवाई ट्रस्ट'च्या इमारतीवरून खैरे - शिरसाट यांनी थोपटले दंड; इमारत पुन्हा वादाच्या केंद्रस्थानी - Marathi News | Tussle between Chandrakant Khaire - Sanjay Shirsat on 'Shiwai Trust' building; The building is again at the center of controversy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'शिवाई ट्रस्ट'च्या इमारतीवरून खैरे - शिरसाट यांनी थोपटले दंड; इमारत पुन्हा वादाच्या केंद्रस्थानी

शिवसेना भवन म्हणून या इमारतीची निर्मिती करण्यात आली, मात्र, वादामुळे इमारत ‘खंडहर’ होत चालली आहे. ...

लिलावातून सरपंच, उपसरपंचासह सदस्य निवडले; आता उपसरपंच म्हणतो सर्वांची निवड रद्द करा - Marathi News | Sarpanch, deputy sarpanch and members selected from the auction; Now the deputy sarpanch says deselect all | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लिलावातून सरपंच, उपसरपंचासह सदस्य निवडले; आता उपसरपंच म्हणतो सर्वांची निवड रद्द करा

निवडून आलेल्या उपसरपंचांचीच फेरनिवडणूक घेण्यासाठी उच्च न्यायालयात धाव ...

भांडण राहिले बाजूला, भांडखोरांनी मध्यस्थाच्या डोक्यात बॉटल फोडली, पावणेदोन लाख पळवले - Marathi News | Quarrel aside, the brawlers smashed a bottle on the head of the mediator, ran away with Rs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भांडण राहिले बाजूला, भांडखोरांनी मध्यस्थाच्या डोक्यात बॉटल फोडली, पावणेदोन लाख पळवले

या प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...