लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

बहिण-वडील झोपताच गुपचूप कार काढली; आई जेथे अपघातात गेली, तेथेच धडकून मुलाचा मृत्यू - Marathi News | The car was secretly removed as the parents slept; The child died in the collision where the mother met with the accident in Chatrapati Sanbhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बहिण-वडील झोपताच गुपचूप कार काढली; आई जेथे अपघातात गेली, तेथेच धडकून मुलाचा मृत्यू

क्रांती चौकाकडून अतिशय वेगात आलेली कार एसएफएस शाळेसमोरील पादचारी पुलाच्या अँगलला जोरात धडकली. ...

विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या! सीईटी परीक्षेच्या वेळापत्रकासोबत केंद्रीय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर - Marathi News | Students pay attention here; Central Admission Time Table announced along with CET Exam Time Table | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या! सीईटी परीक्षेच्या वेळापत्रकासोबत केंद्रीय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

विद्यार्थ्यांना सुविधेसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग, शैक्षणिक सत्र वेळेत सुरू करण्यासाठी उपाययोजना ...

सिल्लोडमध्ये बस-पिकअपचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, २७ प्रवासी जखमी - Marathi News | Fatal bus-pickup accident in Chhatrapati Sambhajinagar; One died on the spot, 27 passengers injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडमध्ये बस-पिकअपचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, २७ प्रवासी जखमी

या भीषण अपघातात बसचा चालक गंभीर जखमी आहे ...

शुभ वार्ता! ऑरिकमध्ये नवीन दोन कंपन्या येणार; ८०० जणांना मिळणार रोजगार - Marathi News | Good news! Auric will have two new companies; 800 people will get employment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शुभ वार्ता! ऑरिकमध्ये नवीन दोन कंपन्या येणार; ८०० जणांना मिळणार रोजगार

ऑरिक सिटीच्या दिल्ली, मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडोअंतर्गत(डीएमआयसी) असलेल्या शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्ट्यात दहा हजार एकर जमीन उपलब्ध आहे. ...

चार भिंतीच्या वर्गातून मुक्त, आता आयुष्याचा उत्तरार्धही लोककलेच्या प्रसारासाठीच: दिलीप महालिंगे - Marathi News | Freed from the four-walled classroom, now the second half of life is for the spread of folk art: Dilip Mahalinge | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चार भिंतीच्या वर्गातून मुक्त, आता आयुष्याचा उत्तरार्धही लोककलेच्या प्रसारासाठीच: दिलीप महालिंगे

माजी विद्यार्थ्यांकडून ‘लाडक्या प्राध्यापका’वर स्नेहाचा वर्षाव; रंगमंचावर साकारलेल्या गावातील वडाच्या झाडाखालील पारावर प्रा. दिलीप महालिंगे यांची प्रा. ऋषिकेश कांबळे आणि प्रा. सुनील पाटील यांनी मुलाखत घेतली ...

अहो, ऐका! हेडफोन वापरणाऱ्या १० पैकी २ तरुणांना बहिरेपणा - Marathi News | Hey, listen! 2 in 10 young people who use headphones suffer from deafness | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अहो, ऐका! हेडफोन वापरणाऱ्या १० पैकी २ तरुणांना बहिरेपणा

शासकीय रुग्णालयात घाटीतील डाॅक्टरांचे निरीक्षण ...

कोट्यवधींच्या जमिनीवर भूमाफियाचा कब्जा; ताबा सोडण्यासाठी केली दीड कोटी रुपयांची मागणी - Marathi News | In Chatrapati Sanbhajinagar Grabbing land worth crores by land mafia; Demand of Rs.1.5 Crore for release of possession | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोट्यवधींच्या जमिनीवर भूमाफियाचा कब्जा; ताबा सोडण्यासाठी केली दीड कोटी रुपयांची मागणी

पोलिस आयुक्तांच्या आदेशाने संबंधिताच्या विरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, मुख्य आरोपीवर यापूर्वी १२ गुन्हे ...

गावठी हातभट्टी, बनावट देशी दारुचा कारखाना उद्धवस्थ; आरोपीचे बीड कनेक्शन उघड - Marathi News | Gavathi Hatbhatti, fake desi liquor factory busted; Accused's Beed connection revealed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गावठी हातभट्टी, बनावट देशी दारुचा कारखाना उद्धवस्थ; आरोपीचे बीड कनेक्शन उघड

विहामांडवा येथील घटना : ४०० लिटर रसायनासह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त ...