लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

वादात पती शेजाऱ्यांना साथ देतो, मारहाण करतो; महिलेने पोलीस आयुक्तालयात घेतले पेटवून - Marathi News | Sensationally, a woman burnt herself on the steps of the Aurangabad Police Commissionerate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वादात पती शेजाऱ्यांना साथ देतो, मारहाण करतो; महिलेने पोलीस आयुक्तालयात घेतले पेटवून

घरगुती वादातून महिलेने टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती आहे. ...

विद्यापीठात प्रवेशोत्सव सुरु; ‘एकाच छताखाली’ सर्व सुविधा,संघटनांचा विद्यार्थ्यांना मदतीचा हात - Marathi News | University admission begins; All facilities under 'one roof', organizations help students | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठात प्रवेशोत्सव सुरु; ‘एकाच छताखाली’ सर्व सुविधा,संघटनांचा विद्यार्थ्यांना मदतीचा हात

२०२२-२३ साठी इतर विद्यापीठ कोट्याची प्रवेश फेरी आज सकाळपासून विद्यापीठाच्या नाट्यगृहात सुरु झाली आहे. ...

'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' उपक्रमाचा मेळघाटातून शुभारंभ; कृषी मंत्र्यांचा बळीराजाच्या घरी मुक्काम - Marathi News | 'One day with farmer' scheme launched by Agriculture Minister Abdul Sattar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' उपक्रमाचा मेळघाटातून शुभारंभ; कृषी मंत्र्यांचा बळीराजाच्या घरी मुक्काम

राज्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी “ माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी ”  हा उपक्रम राज्यभर राबविण्याची संकल्पना मांडलेली आहे. ...

फरार आरोपीच्या शोधात बारमध्ये गेलेल्या दोन पोलिसांना तिघे भिडले, केली बेदम मारहाण - Marathi News | The search for the fugitive accused remained aside; Two policemen were brutally beaten by three men in a bar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फरार आरोपीच्या शोधात बारमध्ये गेलेल्या दोन पोलिसांना तिघे भिडले, केली बेदम मारहाण

अजिंठा येथील घटना; गुन्हा दाखल झालेल्या तिघांची हर्सूल कारागृहात रवानगी ...

‘टीईटी’ घोटाळ्यातील शिक्षकांचे वेतन रोखणाऱ्या निर्णयास खंडपीठात आव्हान - Marathi News | The decision to withhold the salary of teachers in the 'TET' scam is challenged in the bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘टीईटी’ घोटाळ्यातील शिक्षकांचे वेतन रोखणाऱ्या निर्णयास खंडपीठात आव्हान

२० सप्टेंबर रोजी औरंगाबाद खंडपीठात सुनावणी ...

हैदराबादहून विक्रीसाठी आणलेला ३४ किलो गांजा पकडला, गाडी सोडून पळणारे ४ आरोपी अटकेत - Marathi News | 34 kg ganja brought for sale from Hyderabad seized | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हैदराबादहून विक्रीसाठी आणलेला ३४ किलो गांजा पकडला, गाडी सोडून पळणारे ४ आरोपी अटकेत

बेगमपुरा पोलिसांची कारवाई : चार आरोपींना अटक, अलिशान गाडीसह लाखोंचा मुद्देमाल जप्त ...

ब्लफमास्टर! बोगस कागदपत्राने बँकेत खाते उघडले, नंतर बनावट चेकद्वारे १० लाख रुपयेही काढले - Marathi News | Bluffmaster! Opened a bank account with bogus documents, then withdrew Rs 10 lakh through forged cheque | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ब्लफमास्टर! बोगस कागदपत्राने बँकेत खाते उघडले, नंतर बनावट चेकद्वारे १० लाख रुपयेही काढले

जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल; सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे चौकशीत उघड ...

औरंगाबाद पोलिसांचा मोठा निर्णय; महिला सुरक्षेसाठी आणखी एका दामिनी पथकाची स्थापना - Marathi News | Aurangabad Police Big Decision; Formation of another Damini squad for women safety | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद पोलिसांचा मोठा निर्णय; महिला सुरक्षेसाठी आणखी एका दामिनी पथकाची स्थापना

पोलीस आयुक्तांची निर्णयानंतर आता दोन्ही परिमंडळात स्वतंत्र पथक असणार ...