लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

औरंगाबादकरांनो काळजी घ्या, स्वाइन फ्लूने २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू  - Marathi News | Aurangabadians be careful, 21-year-old girl dies of swine flu | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादकरांनो काळजी घ्या, स्वाइन फ्लूने २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू 

जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा विळखा वाढत असून आतापर्यंत या आजारामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ...

औरंगाबादेत १७ शिक्षक ठरले जिल्हा पुरस्काराचे मानकरी, तर ५ शिक्षकांना विशेष पुरस्कार - Marathi News | 17 teachers of Aurangabad were awarded district awards, while 5 teachers were given special awards | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत १७ शिक्षक ठरले जिल्हा पुरस्काराचे मानकरी, तर ५ शिक्षकांना विशेष पुरस्कार

९ प्राथमिक शिक्षक, ७ माध्यमिक शिक्षक, तर १ विशेष शिक्षकांचा समावेश आहे. ...

बदलते राजकारण; शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांच्या मतदारसंघात भाजप जाेमात - Marathi News | changing politics; BJP's preparation in Shinde groups MLA Sanjay Shirsat's Aurangabad West constituency | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बदलते राजकारण; शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांच्या मतदारसंघात भाजप जाेमात

भाजपने स्वबळावर निवडणूक लढण्याच्या अनुषंगाने सगळ्याच मतदारसंघांत सशक्त बुथ अभियान सुरू केले आहे. ...

एकीकडे पारंपरिक अभ्यासक्रमांना प्रवेश होईना, त्यात नव्या १६ काॅलेजची भर - Marathi News | On the one hand, there will be no admission to traditional courses, addition of 16 new colleges | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकीकडे पारंपरिक अभ्यासक्रमांना प्रवेश होईना, त्यात नव्या १६ काॅलेजची भर

नवीन १६ महाविद्यालयांना शासनाची अंतिम मान्यता ...

यावर्षी दहावी, बारावी परीक्षा केवळ मुख्य केंद्रावर; बोर्डाकडून संकेत - Marathi News | This year 10th, 12th exam only at main center; Indications from the Board | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यावर्षी दहावी, बारावी परीक्षा केवळ मुख्य केंद्रावर; बोर्डाकडून संकेत

परीक्षा केंद्रांच्या प्रस्तावांची तापसणी ऑक्टोबरमध्ये ...

बॉयफ्रेंडवरून मुली भिडल्याच्या प्रकारानंतर त्याच ठिकाणी चार महिलांत तुफान राडा, जाणून घ्या कारण - Marathi News | After the incident of minor girls fighting, four women stormed over the wages in paithan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बॉयफ्रेंडवरून मुली भिडल्याच्या प्रकारानंतर त्याच ठिकाणी चार महिलांत तुफान राडा, जाणून घ्या कारण

भर रस्त्यावर सुरू असलेली महिलांची हाणामारी पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केल्याने वाहतूक ठप्प पडली. ...

शिक्षक, पदवीधरांचे मतदारसंघ बंद करा; त्याऐवजी कोरडवाहू शेतकऱ्यांचा आमदार द्या : प्रशांत बंब  - Marathi News | close constituencies of teachers, graduates; Give MLA of Dryland Farmers instead: Prashant Bomb | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षक, पदवीधरांचे मतदारसंघ बंद करा; त्याऐवजी कोरडवाहू शेतकऱ्यांचा आमदार द्या : प्रशांत बंब 

मागील काही दिवसांपासून शासकीय शिक्षक आणि आ. प्रशांत बंब यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. ...

पुरवणी परीक्षा निकाल: औरंगाबाद विभाग बारावीत राज्यात अव्वल, दहावीत तिसरे - Marathi News | Supplementary Exam Result: Aurangabad Division Top in 12th State, 3rd in 10th | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुरवणी परीक्षा निकाल: औरंगाबाद विभाग बारावीत राज्यात अव्वल, दहावीत तिसरे

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे लेखी परीक्षा २७ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आली. ...