लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

सरकारच्या ३ कोटींचा गैरव्यवहार, तरी होईना कारवाई; जलसंधारणमधील घोटाळ्यात दुर्लक्ष - Marathi News | corrution of 3 crores by the government, but no action; Ignorance in Water Conservation Scam in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरकारच्या ३ कोटींचा गैरव्यवहार, तरी होईना कारवाई; जलसंधारणमधील घोटाळ्यात दुर्लक्ष

परभणी जिल्ह्याचा स्वतंत्र जलसंधारण विभाग झाल्यानंतर शासनाने हेक्टर सिंचन क्षमता प्रकल्पाचे सर्वेक्षण करण्यासाठी सुमारे तीन कोटींचा निधी दिला होता ...

पत्नी घरकामानिमित्त बाहेर जाताच गळफास घेऊन मजुराची आत्महत्या - Marathi News | A laborer committed suicide by hanging himself when his wife went out for housework | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पत्नी घरकामानिमित्त बाहेर जाताच गळफास घेऊन मजुराची आत्महत्या

पडेगाव परिसरातील सुंदरनगर येथील घटना ...

संपकरी कर्मचाऱ्यांना शासनाचा दणका, मराठवाड्यात एक दिवसाचे १२ कोटी वेतन कपात - Marathi News | Government's blow to striking employees, 12 crore salary cut in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संपकरी कर्मचाऱ्यांना शासनाचा दणका, मराठवाड्यात एक दिवसाचे १२ कोटी वेतन कपात

कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होणे, ही बाब गैरवर्तणूक समजण्यात येईल. कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारादेखील परिपत्रकात शासनाने दिला आहे. ...

गावरान मेवा बाजारात, रसाळ रामफळ आले; आता प्रतीक्षा हनुमानफळाची - Marathi News | At the Gawran Fruit Market, juicy Ramphal ginger; Now waiting for Hanumanphala | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गावरान मेवा बाजारात, रसाळ रामफळ आले; आता प्रतीक्षा हनुमानफळाची

पेरू व सीताफळसाठी प्रसिद्ध असलेल्या दौलताबादहून शहरात रामफळाची आवक होत आहे. ...

नाथषष्ठी विशेष: एकनाथ महाराज पूजा करत त्या देवतांची मूर्ती औरंगपुऱ्यात, येथेच रंगत हरिपाठ, भारुड - Marathi News | Nathshashthi special: Eknath Maharaj worshiping the deity idol in Aurangpura | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नाथषष्ठी विशेष: एकनाथ महाराज पूजा करत त्या देवतांची मूर्ती औरंगपुऱ्यात, येथेच रंगत हरिपाठ, भारुड

औरंगपुऱ्यातील ‘नाथ मंदिरात’ ४५० वर्षांपूर्वी रंगत नाथांचे हरिपाठ, भारुड ...

काळजी घ्या! छत्रपती संभाजीनगरात तीन दिवसांत १५ कोरोना रुग्ण, संशयितांच्या चाचण्या सुरु - Marathi News | Health system worried! 15 corona patients in Chhatrapati Sambhajinagar in three days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काळजी घ्या! छत्रपती संभाजीनगरात तीन दिवसांत १५ कोरोना रुग्ण, संशयितांच्या चाचण्या सुरु

सध्या शहरात कोरोनासारखीच लक्षणे असलेल्या एच-३ एन-२ संसर्गाचेही रुग्ण शहरात आढळून येत आहेत. ...

छत्रपती संभाजीनगर नामांतर झाले, पण कागदपत्रे अपडेट करण्याचा भुर्दंड सोसणार कोण? - Marathi News | Chtrapati Sambhajinagar City's name has been changed, but who will bear the burden of updating the documents? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर नामांतर झाले, पण कागदपत्रे अपडेट करण्याचा भुर्दंड सोसणार कोण?

शासनाने मोफत अपडेट करावे : आधार, मतदानकार्ड, पासपोर्ट, वाहनचालक परवान्यासाठी वेळ व पैसा वाया जाण्याची भीती ...

लग्नाचे आमिष दाखवून दोन तरुणींवर अत्याचार; छावणी, उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा - Marathi News | Two young women sexually assaulted by luring them into marriage; Crime in Cantonment, Usmanpura Police Station | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लग्नाचे आमिष दाखवून दोन तरुणींवर अत्याचार; छावणी, उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा

वारंवार अत्याचार करून लग्नासाठी केली टाळाटाळ ...