लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

मुख्यमंत्र्यांच्या 'लाडूतुलेत' गोंधळ, स्थानिकांनी अवघ्या 21 सेकंदात पळवली 100 किलो मिठाई - Marathi News | Eknath Shinde | Aurangabad | Chaos in Chief Minister's 'Ladutula', people ran away with 100 kg sweets in Bidkin | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्र्यांच्या 'लाडूतुलेत' गोंधळ, स्थानिकांनी अवघ्या 21 सेकंदात पळवली 100 किलो मिठाई

एकनाथ शिंदेंच्या औरंगाबाद दौऱ्यात त्यांची मिठाईने तुला आयोजित केली होती. ...

वाहतूक प्रोटोकॉल नको म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पैठण दौऱ्यासाठी 'लालपरी'चा मार्गच बदलला - Marathi News | The route of 'Lalpari' changed for the Chief Minister's visit to Paithan who did not want traffic protocol | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाहतूक प्रोटोकॉल नको म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पैठण दौऱ्यासाठी 'लालपरी'चा मार्गच बदलला

''माझ्या ताफ्यासाठी वाहतूक रोखू नका' म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी 'एसटी'चा मार्गच बदलला. ...

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी ३०० रुपये? शिंदेगटानं दिलं स्पष्टीकरण - Marathi News | 300 rupees to crowd the Chief Minister's meeting? Explanation of the Shinde group in aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी ३०० रुपये? शिंदेगटानं दिलं स्पष्टीकरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मराठवाड्याच्या पारड्यात झुकतं माप देण्यात आलं आहे. ...

देवगिरी नदीच्या पुरात वाहून गेलेल्या मुलीचा मृतदेह सापडला; दोघींना वाचविण्यात यश - Marathi News | Body of girl found who drowned in Devagiri river flood in Tisgaon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देवगिरी नदीच्या पुरात वाहून गेलेल्या मुलीचा मृतदेह सापडला; दोघींना वाचविण्यात यश

मदतीसाठी गेलेला पोलीस कर्मचारी देखील थोडक्यात बचावला आहे ...

संत ज्ञानेश्वर उद्यानाचा कायापालट; मुख्यमंत्र्यांकडून २२५ कोटींच्या प्रस्ताव मंजुरीची चिन्हे - Marathi News | Transformation of Paithan's Saint Dnyaneshwar Park; 225 crore proposal approval sign from Chief Minister Eknath Shinde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संत ज्ञानेश्वर उद्यानाचा कायापालट; मुख्यमंत्र्यांकडून २२५ कोटींच्या प्रस्ताव मंजुरीची चिन्हे

काश्मीरच्या निशांत शालीमार, हरियाणातील पिंजोर उद्यानाप्रमाणे फलोद्यान आणि म्हैसूरच्या वृंदावन गार्डनप्रमाणे विविध रंगी कारंजे आणि सूरतालावर नृत्य करणारे म्युझिकल फाउंटन या उद्यानाचे वैशिष्ट्ये आहेत ...

जलवाहिनी बदलण्यास, रस्त्यांसाठी निधी हवा; मुख्यमंत्र्यांकडून औरंगाबादच्या कोणत्या अपेक्षा? - Marathi News | Need funding for replacing aqueducts, roads; What are Aurangabad's expectations from the Chief Minister? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जलवाहिनी बदलण्यास, रस्त्यांसाठी निधी हवा; मुख्यमंत्र्यांकडून औरंगाबादच्या कोणत्या अपेक्षा?

भाजप आणि एकनाथ शिंदे गटाकडूनही शहराला बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यातील बहुतांश कामे महापालिकेशी निगडित आहेत. ...

औरंगाबादच्या रहिवासी भागात बिबट्याचा थरार; एकावर हल्ला तर दोन कुत्र्यांचा पाडला फडशा - Marathi News | leopard attack in residential area of Aurangabad; One man was attacked and two dogs were killed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादच्या रहिवासी भागात बिबट्याचा थरार; एकावर हल्ला तर दोन कुत्र्यांचा पाडला फडशा

बिबट्या नेमका कोठून आला, हे जाणून घेण्यासाठी त्याच्या पायाचे ठसे घेण्याचा प्रयत्न वन विभागाच्या पथकाने केला. पण, पावसामुळे ठसे मिळण्यास अडचणी येत आहेत. ...

आमदार प्रशांत बंब हे प्यादे, त्यांच्या बोलवत्या धन्याविरुद्ध बोलावे लागेल : आ. कपिल पाटील - Marathi News | MLA Prashant Bamba is a pawn, will have to speak against his master:says MLa Kapil Patil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आमदार प्रशांत बंब हे प्यादे, त्यांच्या बोलवत्या धन्याविरुद्ध बोलावे लागेल : आ. कपिल पाटील

भर पावसात हजारो शिक्षकांची आत्मसन्मान रॅली : विभागीय आयुक्तांना निवेदन ...