लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

अन्नप्रक्रिया उद्योेग उभारणीत छत्रपती संभाजीनगरचे शेतकरी राज्यात अग्रेसर - Marathi News | Farmers of Chhatrapati Sambhajinagar are leaders in the state in building food processing industry | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अन्नप्रक्रिया उद्योेग उभारणीत छत्रपती संभाजीनगरचे शेतकरी राज्यात अग्रेसर

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोबत जोडधंदा करून आत्मनिर्भर व्हावे, यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आणलेली आहे. ...

गल्लीत भरधाव वाहन चालविणाऱ्याला समज देणाऱ्याचा खून, तिघांना जन्मठेप - Marathi News | The murder of the person who was stopped driver to speeding vehicle on the street, life imprisonment for three people | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गल्लीत भरधाव वाहन चालविणाऱ्याला समज देणाऱ्याचा खून, तिघांना जन्मठेप

‘वाहन हळू चालव, एखाद्याला मारतो काय?’ अशी समज दिल्यावरून झाले होते वाद ...

पेट्रोलपंपावर महिला, पुरुषांसाठी स्वच्छतागृह एकच तेही कुलुपबंद; कुचंबणा कशी टाळणार? - Marathi News | One toilet for women, and men at the petrol pump; How to avoid shamefulness | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पेट्रोलपंपावर महिला, पुरुषांसाठी स्वच्छतागृह एकच तेही कुलुपबंद; कुचंबणा कशी टाळणार?

पेट्रोल पंपावर पिण्याचे पाणी, टायर ट्यूबमध्ये हवा मोफत; जाणून घ्या आणखी कोणत्या सुविधा असाव्यात ...

निवडणुका कायद्याच्या कचाट्यात, इच्छुकांचा ‘नॅनो गुढ्या’ वाटपातून संपर्क वाढविण्यावर भर - Marathi News | election postponed, aspirants focus on distribution of 'Nano Gudhya' on the occasion of Padwa | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निवडणुका कायद्याच्या कचाट्यात, इच्छुकांचा ‘नॅनो गुढ्या’ वाटपातून संपर्क वाढविण्यावर भर

बाजारात विक्रीला आलेल्या ‘नॅनो गुढी’ राजकारण्यासाठी प्रचाराच्या आधार बनल्या आहेत. ...

आता बोला, व्यापाऱ्यांनाही हवी पेन्शन; टॅक्स जमा करून देणाऱ्यांनाही परताव्याची मागणी - Marathi News | traders also want pension; Demand for refund of tax depositors too | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता बोला, व्यापाऱ्यांनाही हवी पेन्शन; टॅक्स जमा करून देणाऱ्यांनाही परताव्याची मागणी

भाजपने मागील लोकसभा निवडणुकीत जाहीरनाम्यात उल्लेख केला होता की, व्यापाऱ्यांना पेन्शन लागू करण्यात येईल; पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी पुढे झालीच नाही. ...

मराठवाड्यात ८ हजार हेक्टरला अवकाळीचा फटका; नांदेड,छत्रपती संभाजीनगरला सर्वाधिक तडाखा - Marathi News | 8 thousand hectares affected by untimely rain in Marathwada; Nanded, Chhatrapati Sambhajinagar were the worst affected | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात ८ हजार हेक्टरला अवकाळीचा फटका; नांदेड,छत्रपती संभाजीनगरला सर्वाधिक तडाखा

आठ जिल्ह्यांत या काळात ५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे; या पावसाने चार जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला ...

Video: हप्ता थकला, शेतकरी घरी नव्हता; फायनान्सवाल्यांनी दुचाकीवर उचलून नेली दुचाकी - Marathi News | The employees who came to collect the loan took the bike on a two-wheeler in Vaijapur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: हप्ता थकला, शेतकरी घरी नव्हता; फायनान्सवाल्यांनी दुचाकीवर उचलून नेली दुचाकी

वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील एका शेतकऱ्याची दुचाकी हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी उचलून नेली. ...

मोठी बातमी! पंतप्रधान आवास योजना प्रकरणात छत्रपती संभाजीनगरमध्ये EDच्या धाडी - Marathi News | big news! in Chhatrapati Sambhajinagar ED raid in the chase of PM Aawas Scheme fraud | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! पंतप्रधान आवास योजना प्रकरणात छत्रपती संभाजीनगरमध्ये EDच्या धाडी

या घोटाळ्यात तीन कंत्राटदार कंपन्यांसह त्यांच्या १९ मालक-भागीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ...