लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

रग्गड भाडे भरू, पण विमानानेच उडू; छत्रपती संभाजीनगरकरांची विमान प्रवासास अधिक पसंती - Marathi News | Pay the rough fare, but fly the plane; Chhatrapati Sambhajinagarkar prefers air travel | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रग्गड भाडे भरू, पण विमानानेच उडू; छत्रपती संभाजीनगरकरांची विमान प्रवासास अधिक पसंती

दिल्ली, हैदराबादपेक्षा मुंबईकडे सर्वाधिक प्रवासी : रेल्वेच्या एसी फर्स्टच्या दुप्पट पैसे मोजताच ८ तासांचा प्रवास विमानाने एका तासात ...

घरकुलचे चार हजार ५०० कोटींचे कंत्राट अन् अशी झाली छत्रपती संभाजीनगरात ‘ईडी’ची एन्ट्री! - Marathi News | A contract of 4 thousand 500 crores and how the entry of 'ED' in Chhatrapati Sambhaji Nagar! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घरकुलचे चार हजार ५०० कोटींचे कंत्राट अन् अशी झाली छत्रपती संभाजीनगरात ‘ईडी’ची एन्ट्री!

शहरात ३९ हजार घरे बांधायची होती. कंपनीने दाखल केलेल्या दरानुसार प्रकल्पाची किंमत चार हजार ५०० कोटी रुपये होती. ...

संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत छत्रपती संभाजीनगरच्या सीसीटीव्ही कंट्रोल रूमच्या योगदानाची दखल - Marathi News | Honorable Mention of Chhatrapati Sambhajinagar in United Nations Meeting, recognition of contribution of CCTV Control Room | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत छत्रपती संभाजीनगरच्या सीसीटीव्ही कंट्रोल रूमच्या योगदानाची दखल

स्मार्ट सिटीच्या कमांड ॲन्ड कंट्रोल सेंटर प्रकल्पाचा उल्लेख ...

मैदानाचे गेट गायब करून दिमाखात उभी ३ मजली इमारत जागरूक नागरिकांमुळे जमीनदोस्त - Marathi News | A three-storied building standing by disappearing the gate of the field was destroyed by conscious citizens in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मैदानाचे गेट गायब करून दिमाखात उभी ३ मजली इमारत जागरूक नागरिकांमुळे जमीनदोस्त

सिडको एन-५ भागातील राजीव गांधी मैदानाचे गेट गायब करून तीन मजली इमारत मागील अनेक वर्षांपासून दिमाखात उभी होती.  ...

आता लढाई कायदेशीर मार्गाने सुरू राहील; इम्तियाज जलील यांचे आंदोलन मागे - Marathi News | Now the battle will continue in legal ways; MP Imtiaz Jalil's dharane agitation back for Aurangabad name change | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता लढाई कायदेशीर मार्गाने सुरू राहील; इम्तियाज जलील यांचे आंदोलन मागे

रविवारी हिंदू संघटनांचा माेर्चा शहरात काढण्यात येणार आहे. यातील भडकाऊ भाषणांमुळे शहराचे वातावरण खराब होण्याची शक्यता आहे. ...

पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराने वाचवले लाखो टन लाकूड; स्मशानभूमीत होतोय गट्टूचा वापर सुरू - Marathi News | Millions of tonnes of wood saved by eco-friendly cremation; Gattu is being used in the cemetery at Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराने वाचवले लाखो टन लाकूड; स्मशानभूमीत होतोय गट्टूचा वापर सुरू

शेतातून जाळण्यायोग्य कचरा खरेदी करून त्यापासून गट्टू तयार केले जातात. ...

भरधाव पिकअपची दुचाकीस धडक; दुचाकीचालकाचा पत्नी-मुलांसमोरच मृत्यू - Marathi News | Two-wheeler collision with speeding pickup; Bike driver dies in front of his wife and children | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भरधाव पिकअपची दुचाकीस धडक; दुचाकीचालकाचा पत्नी-मुलांसमोरच मृत्यू

या अपघातात पत्नी आणि दोन मुले जखमी आहेत ...

आधीच जलसंपदाची ७५ टक्के पदे रिक्त, कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी निम्मे संपावर - Marathi News | Already 75 percent of irrigation depts posts are vacant, half of the working staff are on strike | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधीच जलसंपदाची ७५ टक्के पदे रिक्त, कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी निम्मे संपावर

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. ...