लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

५०० 'बुलेट'राजांचा पोलिसांनी ५ तासात वाजवला 'बाजा'; 'फटाका' सायलेन्सर घेतले काढून - Marathi News | 500 'Bullets' were fined by the police in 5 hours in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :५०० 'बुलेट'राजांचा पोलिसांनी ५ तासात वाजवला 'बाजा'; 'फटाका' सायलेन्सर घेतले काढून

गुन्हे शाखा, वाहतूक पोलिसांची कारवाई; फटाका बुलेट मालकांना कारवाईचा फटका ...

मराठवाड्याला दगा; पाणी दिले..दिले..म्हणता..पण साठवणार कुठे, ते सांगा? - Marathi News | Betrayal to Marathwada; Water is given..given..so..but tell me where to store it? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याला दगा; पाणी दिले..दिले..म्हणता..पण साठवणार कुठे, ते सांगा?

४७ वर्षांत ६३.८३ टीएमसी पाणी का सापडले नाही? जलतज्ज्ञांची शासनावर टीका ...

थकीत करासाठी मनपाचा मोर्चा शासकीय कार्यालयांकडे; ३० लाखांचा कर वसूल - Marathi News | Municipal march to government offices for overdue tax; 30 lakhs tax recovery | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :थकीत करासाठी मनपाचा मोर्चा शासकीय कार्यालयांकडे; ३० लाखांचा कर वसूल

थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयांनी आता शासकीय कार्यालयांकडे मोर्चा वळविला आहे. ...

हळहळ! गर्भवतीस १५ दिवसांनी बोलावलं, रस्त्यात प्रसूती होऊन दगावलेल्या बाळाचे शवविच्छेदन - Marathi News | Autopsy of a baby who did not see the world after delivery on the street in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हळहळ! गर्भवतीस १५ दिवसांनी बोलावलं, रस्त्यात प्रसूती होऊन दगावलेल्या बाळाचे शवविच्छेदन

दुसऱ्या दिवशीही नातेवाइकांचा संताप; ‘ड्यूटी’वरील प्रत्येकाची चौकशी, दोन दिवसांत येणार चौकशी अहवाल ...

जुन्या वादातून मध्यरात्री टोळके घरात घुसले, तरुणास बेदम मारहाण - Marathi News | Due to an old dispute, gangs entered the house in the middle of the night, brutally beating the young man | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जुन्या वादातून मध्यरात्री टोळके घरात घुसले, तरुणास बेदम मारहाण

सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल : घरातील मौल्यवान वस्तू हडप ...

हद्द झाली! वाहतुक शाखेच्या पोलिसांना तरुणाची अश्लिल शिविगाळ, वॉकीटॉकी तोडला - Marathi News | The limit is reached! Traffic branch police broke the walkie-talkie, insulting the youth | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हद्द झाली! वाहतुक शाखेच्या पोलिसांना तरुणाची अश्लिल शिविगाळ, वॉकीटॉकी तोडला

दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांच्यामध्ये आपली दुचाकी उभी करून केली शिवीगाळ ...

कौतुकास्पद! आमीर खानच्या फार्मर कप स्पर्धेत गोळेगावकरांच्या महिलांना १५ लाखाचे बक्षीस - Marathi News | Admirable! Aamir Khan's Farmer's Cup competition for the women of Golegaon with a prize of 15 lakhs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कौतुकास्पद! आमीर खानच्या फार्मर कप स्पर्धेत गोळेगावकरांच्या महिलांना १५ लाखाचे बक्षीस

पाणी फाऊंडेशन फार्मर कप: राज्यातील ३९ तालुक्यातील १ हजार ५०० शेतकरी गट या स्पर्धेत होते. ...

छत्रपती संभाजीनगर भोवतालच्या जंगलावर कुऱ्हाड; आळा घातला नाही तर वाळवंटाकडे वाटचाल! - Marathi News | Ax on the forest around Chhatrapati Sambhajinagar; If not stopped, we will move towards the desert! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर भोवतालच्या जंगलावर कुऱ्हाड; आळा घातला नाही तर वाळवंटाकडे वाटचाल!

जागतिक वन दिन: दरवर्षी वृक्षारोपण चळवळ राबविली जाते, वृक्षदिंडी काढून रोपे लावली जातात अन् पाठ फिरवली की, जळतणासाठी लाकडावर ‘कुऱ्हाडी’चे घाव घातले जातात. ...