Chhatrapati Sambhaji Nagar Latest News FOLLOW Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News
हायवा निघाल्यापासून खबरे ठेवतात लक्ष : प्रत्येक हायवाला महिन्याकाठी मोजावे लागतात दीड लाख रुपये ...
‘आमचा हक्क,आमचं पाणी’: मराठवाड्याच्या वहितीलायक २७ टक्के क्षेत्रासाठी केवळ ८ टक्के पाणी ...
१४ वर्षीय मुलगा सायंकाळी पोपट पकडण्यासाठी एका ३० फूट उंचीच्या झाडावर चढला अन अडकून बसला ...
काही दिवसांनी दोघांमध्ये वाद होऊन ब्रेकअप झाले. मुलीने पुन्हा मैत्री करावी म्हणून केले ब्लॅकमेल ...
अवकाळी पाऊस, गारपीटीने लातूर जिल्ह्यात ११ हजार ८९१ हेक्टरवर नुकसान झाले आहे ...
या प्रकरणी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन जाधव यांनी पुढील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे ( उबाठा) नेते चंद्रकांत खैरे यांनी पाठिंबा जाहीर केला होता. ...
कोकणातील वाहून जाणारे गोदावरी खोऱ्यातील पार नदीचे पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्याला देण्याची पार-गोदावरी नदीजोड (स्थलांतरित) योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. ...