Chhatrapati Sambhaji Nagar Latest News FOLLOW Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News
संपूर्ण आकाश कोरडे झाल्यावर व कडक ऊन पडल्यावरच वार्षिक धान्य खरेदी करावी, असा सल्ला धान्याच्या व्यापाऱ्यांनी दिला आहे. ...
समृद्धीवर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना; वेगवान वाहनांवर राहणार नजर ...
सत्तांतरानंतर पुन्हा वॉटरग्रीडची आशा पल्लवित ...
एफडी मागेच मोडली असून, त्याला कार्योत्तर मंजुरी गुरुवारी देण्यात आली. ...
अंतर्गत खदखद : काही जागा रिक्त ठेवल्यामुळे संशयकल्लोळ ...
शहराच्या विविध भागातून दुचाकी वाहने लंपास करणाऱ्यात आल्याचे पुढे आले आहे ...
मराठवाड्यातील भूमिअभिलेख विभागातील ३९ कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या गेल्या आठवड्यात झाल्या असून त्यात लाचखोरीमुळे निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा महत्त्वाच्या जागांवर पोस्टिंग देण्यात आल्याचे बाेलले जात आहे. ...
हायवा निघाल्यापासून खबरे ठेवतात लक्ष : प्रत्येक हायवाला महिन्याकाठी मोजावे लागतात दीड लाख रुपये ...