लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

तलाठी, कोतवालास वाळू तस्करांची बेदम मारहाण, चार आरोपींना अटक - Marathi News | Talathi, Kotwalas brutally beaten up by sand smugglers, four accused arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तलाठी, कोतवालास वाळू तस्करांची बेदम मारहाण, चार आरोपींना अटक

वाळू कारवाईत पोलीस व महसूल विभागात समन्वयाचा अभाव ...

संजय शिरसाटांच्या विरोधात जोडे मोरो आंदोलन; ठाकरे गटाच्या महिला आघाडीचा आक्रमक पवित्रा - Marathi News | Jode Moro agitation against Sanjay Shirsata; Aggressive stance of women's front of Thackeray group | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संजय शिरसाटांच्या विरोधात जोडे मोरो आंदोलन; ठाकरे गटाच्या महिला आघाडीचा आक्रमक पवित्रा

ठाकरे गट शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून महिला आघाडी संतप्त. ...

एसीबीचा धमाका; शेतकऱ्यांच्या ३५ फायलींसाठी २५ हजार रुपये घेताना ३ अधिकारी अटकेत - Marathi News | ACB explosion; 3 officers arrested for taking 25 thousand rupees bribe for 35 files of farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एसीबीचा धमाका; शेतकऱ्यांच्या ३५ फायलींसाठी २५ हजार रुपये घेताना ३ अधिकारी अटकेत

कृषी विभागात खळबळ; खुलताबादेत एसीबीची धमाकेदार कारवाई ...

काळजी घ्या! छत्रपती संभाजीनगरात २६ दिवसांत ९३ कोरोना बाधित - Marathi News | 93 corona infected in Chhatrapati Sambhajinagar in 26 days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काळजी घ्या! छत्रपती संभाजीनगरात २६ दिवसांत ९३ कोरोना बाधित

या दरम्यान संशयितांच्या २ हजार ७५७ टेस्ट करण्यात आल्या; खासगी रुग्णालयांकडून महापालिकेने मागविली माहिती ...

कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काचं १६.६६ टीएमसी पाणी कधी देणार? - Marathi News | When will 16.66 TMC of Marathwada's right in Krishna valley be given water? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काचं १६.६६ टीएमसी पाणी कधी देणार?

आमचा हक्क, आमचं पाणी :कृष्णा खोऱ्यातील पश्चिम महाराष्ट्रानुसार मराठवाड्यातील धाराशिव आणि बीड जिल्ह्यात सिंचन क्षमता वाढणे अपेक्षित होते. ...

नगर,नाशिक जिल्ह्यात अतिरिक्त प्रकल्प; मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावर कोण टाकतोय दरोडा? - Marathi News | 'Our right, our water': Who is robbing Marathwada's rightful water? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नगर,नाशिक जिल्ह्यात अतिरिक्त प्रकल्प; मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावर कोण टाकतोय दरोडा?

जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागात ३४ मोठी आणि मध्यम, १५७ लघुपाटबंधारे आणि कोल्हापूर बंधारे आणि ४०२ (स्थानिक स्तर) लघुपाटबंधारे योजना राबविण्यात आलेल्या आहेत. ...

चोरलेल्या मोबाईलमधून आईसक्रीमवाल्याला पाठविले ६४ हजार; २४ तासांत दोघे अटकेत - Marathi News | 64,000 sent to an ice cream vendor from a stolen mobile phone; But stuck in 24 hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चोरलेल्या मोबाईलमधून आईसक्रीमवाल्याला पाठविले ६४ हजार; २४ तासांत दोघे अटकेत

बेगमपुरा पोलिसांनी २४ तासात ठोकल्या बेड्या : चोरलेला मुद्देमाल हस्तगत ...

बंगळुरूसाठी छत्रपती संभाजीनगरातून रेल्वे नाही, पण आता हवाई सेवा सुरु होणार - Marathi News | There is no train from Chhatrapati Sambhajinagar to Bangalore, but air service will start now | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बंगळुरूसाठी छत्रपती संभाजीनगरातून रेल्वे नाही, पण आता हवाई सेवा सुरु होणार

कोरोना प्रादुर्भावापूर्वी म्हणजे ३ वर्षांपूर्वी बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू होती. ...