लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

'क्षुल्लक वादातून झाली जाळपोळ,दगडफेक'; पोलीस आयुक्त निखील गुप्तांनी सांगितला घटनाक्रम - Marathi News | 'Arson, stone pelting caused by petty dispute in Chhatrapati Sambhajinagar'; Police Commissioner Nikhil Gupta told the sequence of events | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'क्षुल्लक वादातून झाली जाळपोळ,दगडफेक'; पोलीस आयुक्त निखील गुप्तांनी सांगितला घटनाक्रम

या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात  400 ते 500 जणांवर दंगल घडवल्याप्रकर्णी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

आमचं शहर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर; अर्ध्या तासात पेट्रोल बॉम्ब कुठून आले? संजय शिरसाटांचा सवाल - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar , Sanjay Shirsat, Our city on the hit list of terrorists; Where did the petrol bombs come from in half an hour? Sanjay Shirsat's question | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आमचं शहर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर; अर्ध्या तासात पेट्रोल बॉम्ब कुठून आले? संजय शिरसाटांचा सवाल

'ही घडवून आणलेली दंगल आहे, असा माझा आरोप आहे. बोलायचं एक आणि करायचं दुसरं, हे शहराच्या शांततेसाठी योग्य नाही.' ...

छत्रपती संभाजीनगर राडा प्रकरणी ५०० जणांवर गुन्हा दाखल; १६ पोलीस कर्मचारी जखमी - Marathi News | Case registered against 500 people in Chhatrapati Sambhajinagar Rada case; 16 police personnel injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर राडा प्रकरणी ५०० जणांवर गुन्हा दाखल; १६ पोलीस कर्मचारी जखमी

 दोन गटात किरकोळ वादाचे रुपांतर दगडफेक आणि जाळपोळ करण्यात झाले ...

"संभाजीनगरमधील घटना दुर्देवी, कुणीही राजकारण करू नये" - Marathi News | The incident in Sambhaji Nagar is unfortunately, no one should play politics says Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"संभाजीनगरमधील घटना दुर्देवी, कुणीही राजकारण करू नये"

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : परिस्थिती नियंत्रणात, लक्ष ठेवून आहोत ...

पोलिस भरतीवेळी एकच उमेदवार अनेकदा धावला?; परीक्षा रद्दसाठी खंडपीठात याचिका दाखल - Marathi News | The same candidate ran multiple times during police recruitment?; Petition filed in bench for cancellation of examination | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलिस भरतीवेळी एकच उमेदवार अनेकदा धावला?; परीक्षा रद्दसाठी खंडपीठात याचिका दाखल

पोलिस शिपाई, चालक आणि राज्य राखीव पोलिस बलातील १८ हजार ३३१ जागांसाठी १८ लाख १२ हजार ५३८ उमेदवारांनी अर्ज भरले होते. ...

‘आमचा हक्क, आमचं पाणी’; हक्काच्या पाण्यासाठी मराठवाड्यातील नेते कधी संघर्ष करणार? - Marathi News | 'Our right, our water'; When will the leaders of Marathwada fight for the right water? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘आमचा हक्क, आमचं पाणी’; हक्काच्या पाण्यासाठी मराठवाड्यातील नेते कधी संघर्ष करणार?

आता मराठवाड्याच्या राजकीय नेतृत्वाने न डगमगता आकडेवारी शासनासमोर ठेवून आपले हक्क पदरात पाडून घ्यावेत, असा सूर ‘आमचा हक्क, आमचं पाणी’ या वृत्तमालिकेनंतर मराठवाड्यातील जलतज्ज्ञांनी काढला. ...

धक्कादायक! घाटी रुग्णालयातील रक्तपेढीत एकाची आत्महत्या - Marathi News | Shocking! One person commits suicide in Ghati Hospital's blood bank | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! घाटी रुग्णालयातील रक्तपेढीत एकाची आत्महत्या

मृत व्यक्ती रुग्ण असण्याची शक्यता ...

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटांत वादानंतर शांतता; दगडफेक, पोलिसांच्या गाड्याही जाळल्या - Marathi News | Peace in Chhatrapati Sambhajinagar aurangabad after conflict between two factions; Stones were pelted, police vehicles were also set fire | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटांत वादानंतर शांतता; दगडफेक, पोलिसांच्या गाड्याही जाळल्या

आझाद चौक परिसरात जमाव मोठ्या संख्येने जमला होता. पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तातडीने परिस्थीती हाताळली. ...