लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

पटरी ओलांडली, पाणी पिले पण परत येताना घात झाला; ४३ मेंढ्यांना रेल्वेने चिरडले - Marathi News | 43 sheep were crushed by the train near Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पटरी ओलांडली, पाणी पिले पण परत येताना घात झाला; ४३ मेंढ्यांना रेल्वेने चिरडले

औरंगाबादहून जाणाऱ्या चेन्नई एक्सप्रेस समोर मेंढ्याचे कळप आल्याने हा अपघात घडला. ...

आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'आयओइडी' संघटनेतर्फे सुधीर गव्हाणे यांना हवामान रक्षक पुरस्कार - Marathi News | Sudhir Gavane awarded Climate Guard Award by International Organization 'IOD' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'आयओइडी' संघटनेतर्फे सुधीर गव्हाणे यांना हवामान रक्षक पुरस्कार

प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये परिसर विकास समितीचे अध्यक्ष म्हणून २०० हून अधिक एकर पडीक जमिनीवर जिरायत फळबाग प्रकल्प संकल्पना करून तो प्रत्यक्षात राबवून दाखविला आहे. ...

वाड्मयचौर्याच्या आरोपावरून विद्यापीठाच्या माजी सिनेट सदस्याची पीएचडी स्थगित - Marathi News | Former Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university senate member Fulchand Salampure's PhD suspended over allegations of cheating | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाड्मयचौर्याच्या आरोपावरून विद्यापीठाच्या माजी सिनेट सदस्याची पीएचडी स्थगित

आकाश हिवराळे यांनी १९ एप्रिल २०२२ रोजी कुलपती व कुलगुरू यांच्याकडे प्रा. डाॅ. फुलचंद सलामपुरे यांच्या पीएचडी शोधप्रबंधातील प्लॅगॅरिझम संदर्भात तक्रार केली होती. ...

'MIM चे खासदार भाजपचे जास्त वाटतात'; दानवेंच्या विधानावर जलील यांचे सडेतोड प्रत्युत्तर - Marathi News | 'MIM MPs think more of BJP'; MP Imtiaz Jalil's response to Minister Raosaheb Danven's statement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'MIM चे खासदार भाजपचे जास्त वाटतात'; दानवेंच्या विधानावर जलील यांचे सडेतोड प्रत्युत्तर

भाजपात जाण्याचे पाप करणार नाही; खासदार जलील यांचे रावसाहेब दानवेंना प्रत्युत्तर ...

औरंगाबाद की चाय बढीया...केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी रेल्वेस्टेशनवर घेतला चहाचा आस्वाद - Marathi News | Aurangabad ki chai badhiya hai... Central Railway Minister Aswin Vaishnav relished tea at the railway station | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद की चाय बढीया...केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी रेल्वेस्टेशनवर घेतला चहाचा आस्वाद

केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी रेल्वेस्टेशनच्या पुर्नविकास आराखड्याचा आढावा घेतला. ...

आखाड्यावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; पैसे नाहीत म्हणताच केली चौघांना बेदम मारहाण - Marathi News | A rush of robbers at the farm aakhada; Four were beaten, jewels looted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आखाड्यावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; पैसे नाहीत म्हणताच केली चौघांना बेदम मारहाण

या घटनेतील दरोडेखोरांना पकडण्यासाठी सपोनि गणेश सुरवसे यांनी ठाण्यातील कर्मचाऱ्यांची चार पथके तयार करून त्यांना तपासासाठी रवाना केले. ...

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात औरंगाबादची घसरण; देशात २९ व्या, तर राज्यात ९ व्या स्थानी  - Marathi News | Aurangabad's decline in clean survey campaign; 29th in the country and 9th in the state | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वच्छ सर्वेक्षण अभियानात औरंगाबादची घसरण; देशात २९ व्या, तर राज्यात ९ व्या स्थानी 

मागील काही वर्षांपासून ऐतिहासीक शहर स्वच्छ सुंदर दिसावे यासाठी महापालिकेकडून व्यापक उपाययोजना करण्यात येत आहेत. ...

मुख्य जलवाहिनी पुन्हा फुटली; पुण्याच्या पथकाने दहा ठिकाणचे लिकेज केले बंद - Marathi News | The main water line of Aurangabad city burst again; The Pune team stopped the leakages at ten places | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्य जलवाहिनी पुन्हा फुटली; पुण्याच्या पथकाने दहा ठिकाणचे लिकेज केले बंद

या पाईपलाईनमधील लिकेजेस काढून गळती बंद करण्यासाठी पूणे येथून महाराष्ट्र वॉटर अंडर सव्र्हिसेसच्या पाणबुड्यांना पाचारण करण्यात आले. ...