लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

अनियंत्रित ट्रकने समोरून येणाऱ्या बाईकवरील दोन सख्या भावांना चिरडले - Marathi News | An out-of-control truck crushed two brothers on an oncoming bike at Sillod | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनियंत्रित ट्रकने समोरून येणाऱ्या बाईकवरील दोन सख्या भावांना चिरडले

सिल्लोड येथील वळण रस्त्यावर टिपू सुलतान चौकात झाला अपघात ...

अवैध वाळू वाहतुकीचा बळी; पार्किंगमध्ये उभ्या महिला भाविकांच्या वाहनास ट्रकने उडवले - Marathi News | victims of illegal sand transport; The vehicle of women devotees standing in the parking lot was blown up by a speeding truck | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवैध वाळू वाहतुकीचा बळी; पार्किंगमध्ये उभ्या महिला भाविकांच्या वाहनास ट्रकने उडवले

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत एका १३ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू तर ७ महिला भाविक जखमी ...

मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसपुढे ‘बीआरएस’चे आव्हान - Marathi News | 'BRS' challenge to NCP in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसपुढे ‘बीआरएस’चे आव्हान

शंकरराव धोंगडे यांच्यासारखा जाणकार नेता राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ‘बीआरएस’मध्ये गेला तेव्हाच भुवया उंचावल्या गेल्या होत्या ...

शासनाने महसूल विभागात उडविला पदोन्नत्यांचा बार; ५८ तहसीलदार झाले उपजिल्हाधिकारी - Marathi News | The government raised the bar for promotions in the revenue department; 58 Tehsildars became Deputy Collectors | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शासनाने महसूल विभागात उडविला पदोन्नत्यांचा बार; ५८ तहसीलदार झाले उपजिल्हाधिकारी

या निर्णयामुळे नायब तहसीलदार, तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. ...

शेतकऱ्यांची ‘वाट’ चिखलातून; पाणंद रस्त्यांच्या १२२० कामांना कार्यारंभ, सुरू फक्त ४६३! - Marathi News | Farmers' 'way' through mud; 1220 works of Panand roads started, only 463 started! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांची ‘वाट’ चिखलातून; पाणंद रस्त्यांच्या १२२० कामांना कार्यारंभ, सुरू फक्त ४६३!

देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल ७५ वर्षे उलटली तरी आजही शेतकऱ्यांना चिखलातूनच वाट काढावी लागत आहे, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. ...

हॉटेल, रेस्टॉरंटची तपासणीच नाही; वडा, समोसे पोट तर बिघडवणार नाहीत ना? - Marathi News | No hotel, restaurant inspection; Won't Wada and samosas upset the stomach? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हॉटेल, रेस्टॉरंटची तपासणीच नाही; वडा, समोसे पोट तर बिघडवणार नाहीत ना?

लोकसंख्येच्या तुलनेत तालुक्याला प्रत्येकी एक अधिकारी असला तरी चारजणांवर अतिरिक्त भार देण्यात आलेला आहे. ...

महापालिकेच्या कारवाईत १०७ किलो प्रतिबंधक प्लॅस्टिक जप्त, ५१ हजार दंड वसूल - Marathi News | 107 kg of preventive plastic seized in municipal action, 51 thousand fine collected | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेच्या कारवाईत १०७ किलो प्रतिबंधक प्लॅस्टिक जप्त, ५१ हजार दंड वसूल

महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने प्रतिबंधित प्लॅस्टिकवर संयुक्त कारवाई ...

पासपोर्ट काढण्यासाठी ओघ वाढला; अर्ज केलाय तर दीड महिना थांबा... - Marathi News | Increased flow of passport application; If you apply, wait for one and a half month... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पासपोर्ट काढण्यासाठी ओघ वाढला; अर्ज केलाय तर दीड महिना थांबा...

दिवसाला फक्त ८० जणांच्याच होतात मुलाखती; अधिकाऱ्यांसमोर मुलाखतीची प्रतीक्षा यादी वाढली ...