लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

शरीर सुखाची मागणी करीत महिलेला बेदम मारहाण - Marathi News | A woman was brutally beaten for demanding pleasure | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शरीर सुखाची मागणी करीत महिलेला बेदम मारहाण

राजकीय पदाधिकाऱ्याचे कृत्य : छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

'मनी लॉड्रींगची केस दाखल होतेय'; मुंबई सायबर क्राईमचा लोगो वापरून शिक्षिकेला केले ब्लॅकमेल - Marathi News | 'Money laundering case filed'; A teacher was blackmailed using the Mumbai cybercrime logo | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मनी लॉड्रींगची केस दाखल होतेय'; मुंबई सायबर क्राईमचा लोगो वापरून शिक्षिकेला केले ब्लॅकमेल

सायबर भामट्यांनी ऑनलाईन ९८ हजार १३२ रुपयांचा घातला गंडा ...

पुन्हा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा एल्गार, १ मे पासून क्रांतीचौकात देणार ठिय्या - Marathi News | Elgar of protest for Maratha reservation again, thiyya agitation at Kranti Chowk from May 1 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुन्हा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा एल्गार, १ मे पासून क्रांतीचौकात देणार ठिय्या

मराठा समाजाला  मिळालेलेे एसईबीसी आरक्षण  सर्वोच्च न्यायालयाने मे २०२०मध्ये रद्द केले.  यासंदर्भात दाखल पुनर्विचार याचिकाही दोन दिवसापूर्वी फेटाळली. ...

समाजात ध्रुवीकरण वाढतेय; बंधुभावाशिवाय या देशाची प्रगती अशक्य : दुष्यंत दवे - Marathi News | Increasing polarization in society; Progress of this country is impossible without brotherhood: Dushyant Dave | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समाजात ध्रुवीकरण वाढतेय; बंधुभावाशिवाय या देशाची प्रगती अशक्य : दुष्यंत दवे

संविधानाला कुराण, गीता, गुरुग्रंथसाहिबासारखा दर्जा मिळायला हवा ...

शिष्यवृत्तीसाठी खबरदारी घेतली तरीदेखील दोनशे कामगार पाल्यांचे खाते मिसिंग! - Marathi News | Despite taking precautions for scholarship, accounts of two hundred workers are missing! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिष्यवृत्तीसाठी खबरदारी घेतली तरीदेखील दोनशे कामगार पाल्यांचे खाते मिसिंग!

कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी शोधताहेत ‘खाते’ सोशल मीडियाचा घेतला आधार! ...

बाळ कोण सांभाळेल; त्याचे पोट कसे भरेल? हिरकणी कक्ष उभारण्यात स्थानिक स्वराज्य संस्था उदासीन - Marathi News | Who will take care of the baby; How will he fill his stomach? Local bodies indifferent in setting up Hirakni Chambers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाळ कोण सांभाळेल; त्याचे पोट कसे भरेल? हिरकणी कक्ष उभारण्यात स्थानिक स्वराज्य संस्था उदासीन

अलिकडच्या काळात शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा टक्का वाढत आहे. परंतु, कार्यालयांमधील वातावरण आणि सुविधा महिलांसाठी पूरक नाहीत. ...

‘पीईएस’ अध्यक्षपदाच्या खुर्चीत बाबासाहेब बसले होते, ती खुर्ची विखुरली जाऊ देऊ नका: ज. वि. पवार - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar was sitting in the chair of 'PES' chairmanship, don't let that chair be scattered: J. V. Pawar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘पीईएस’ अध्यक्षपदाच्या खुर्चीत बाबासाहेब बसले होते, ती खुर्ची विखुरली जाऊ देऊ नका: ज. वि. पवार

बाबासाहेबांच्या या खुर्चीचे पावित्र्य राखण्यासाठी तिचे अनेक तुकड्यात विभागणी होणार नाही, याची दक्षता मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी घ्यावी. ...

भर कार्यक्रमात आमदार उदयसिंग राजपुत यांची प्रकृती अचानक बिघडली ! - Marathi News | MLA Uday Singh Rajput's condition suddenly worsened in a program! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भर कार्यक्रमात आमदार उदयसिंग राजपुत यांची प्रकृती अचानक बिघडली !

कन्नड येथे प्राथमिक उपचार करून आ. राजपूत यांच्यावर पुढील उपचार छत्रपती संभाजीनगर येथे सुरू आहेत. ...