लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

घरोघरी ‘गॅस’ची डेडलाइन ‘गॅस’वर! नागरिकांना कधी मिळणार ३० टक्क्यांनी स्वस्त गॅस - Marathi News | The deadline for house-to-house gas is on gas! When will citizens get 30 percent cheaper gas? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घरोघरी ‘गॅस’ची डेडलाइन ‘गॅस’वर! नागरिकांना कधी मिळणार ३० टक्क्यांनी स्वस्त गॅस

डिसेंबर २०२२ अखेर घरोघरी पाइपमधून गॅस मिळेल, असे २ मार्च २०२२ रोजी भूमिपूजनप्रसंगी जाहीर केले होते. ...

छत्रपती संभाजीनगरात फक्त १२ रसवंत्यांना परवानगी? १०० पेक्षा अधिक रसवंत्या अनधिकृतपणे सुरू - Marathi News | Only 12 Raswantis allowed in Chhatrapati Sambhaji Nagar? More than 100 Raswantyas started unofficially | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात फक्त १२ रसवंत्यांना परवानगी? १०० पेक्षा अधिक रसवंत्या अनधिकृतपणे सुरू

शहरात पूर्वी रसवंती चालकांकडून ठराविक रक्कम मालमत्ता विभागाकडून वसूल करण्यात येत होती. ...

'धीर धरा सरकार तुमच्या पाठीशी', भर पावसात कृषिमंत्री अब्दुल सत्तार नुकसानग्रस्तांच्या दारी! - Marathi News | Even today, the impact of untimely; Agriculture Minister Abdul Sattar inspected the damaged area during heavy rains | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'धीर धरा सरकार तुमच्या पाठीशी', भर पावसात कृषिमंत्री अब्दुल सत्तार नुकसानग्रस्तांच्या दारी!

आणखी दोन - तीन दिवस अवकाळी पाऊस पडण्याची स्थिती कायम राहिल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. ...

Video: भटक्या श्वानाची चाकूने भोसकून हत्या; छत्रपती संभाजीनगरमधील संतापजनक घटना - Marathi News | Video: Stray dog stabbed to death; Outrageous incident in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: भटक्या श्वानाची चाकूने भोसकून हत्या; छत्रपती संभाजीनगरमधील संतापजनक घटना

श्वानाची हत्या करणाऱ्या माथेफिरूच्या अटकेची मागणी प्राणिमित्रांनी केली आहे ...

जेईई मुख्य सत्र-२ चा निकाल जाहीर; विद्यार्थ्यांनो ॲडवान्स परीक्षेच्या तयारीला लागा - Marathi News | JEE Main Session-II Result Declared; Students start preparing for the advance exam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जेईई मुख्य सत्र-२ चा निकाल जाहीर; विद्यार्थ्यांनो ॲडवान्स परीक्षेच्या तयारीला लागा

जेईई ॲडवान्स परीक्षेसाठी उद्यापासून ३० एप्रिल ते ७ मेपर्यंत नोंदणीची प्रक्रिया चालेल. ...

APMC Election Result Video: छत्रपती संभाजीनगरात भाजपा-शिंदे गटाचा दणदणीत विजय - Marathi News | BJP-Shinde group dominates Chhatrapati Sambhajinagar Agricultural Produce Market Committee; MVA is shocked | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :APMC Election Result Video: छत्रपती संभाजीनगरात भाजपा-शिंदे गटाचा दणदणीत विजय

भाजप- शिवसेना शिंदे गट पुरस्कृत पॅनलला स्पष्ट बहुमत; मविआला मोठा धक्का ...

व्यसनी बापाची क्रूरता! माहेरी गेलेली पत्नी परत येत नसल्याने स्वतःच्या २मुलांना विहिरीत फेकले - Marathi News | The cruelty of the addicted father! As his wife did not return home, he threw his two children into the well | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्यसनी बापाची क्रूरता! माहेरी गेलेली पत्नी परत येत नसल्याने स्वतःच्या २मुलांना विहिरीत फेकले

छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक घटना: एकाचा बुडून मृत्यू, तर एकास वाचविण्यात यश ...

पुरातन हेमाडपंती खंडोबा मंदिराच्या संवर्धनाचे कामअखेर सुरू - Marathi News | The conservation work of the ancient Khandoba temple has finally started | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुरातन हेमाडपंती खंडोबा मंदिराच्या संवर्धनाचे कामअखेर सुरू

अखेर शुक्रवारी ‘एमएसआरडी’ने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. ...