लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

पोलिसांच्या धाडसा पुढे चोरट्यांचा नाईलाज;मध्यरात्री थरारक पाठलागानंतर चोरटे कार सोडून फरार - Marathi News | Thieves' retreat before the bravery of the police; After a thrilling chase in the middle of the night, the thieves left the car and escaped | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलिसांच्या धाडसा पुढे चोरट्यांचा नाईलाज;मध्यरात्री थरारक पाठलागानंतर चोरटे कार सोडून फरार

अर्धातास पाठलाग करून चोरट्यांची कार पोलिसांनी पकडली; कारमध्ये बोगस नंबर प्लेट आढळून आल्या आहेत ...

हाताला काम तर नाही मिळाले जीव गेला; कामाच्या शोधार्थ निघालेल्या मजुराला कंटेनरने चिरडले - Marathi News | A laborer who was out of the house in search of work was crushed by an overrunning container in Paithan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हाताला काम तर नाही मिळाले जीव गेला; कामाच्या शोधार्थ निघालेल्या मजुराला कंटेनरने चिरडले

कंटेनरच्या धडकेत महावीर चौकात एकाचा मृत्यू ...

गुळगुळीत रस्त्यावर अचानक धक्क्यावर धक्के; मणक्यांचा होतोय खुळखुळा - Marathi News | Sudden bumps on the smooth road; The spine is becoming loose | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुळगुळीत रस्त्यावर अचानक धक्क्यावर धक्के; मणक्यांचा होतोय खुळखुळा

स्मार्ट सिटीच्या रस्त्यांना थर्ड पार्टी इन्स्पेक्शन म्हणून आयआयटी पवईची नेमणूक केली. त्यानंतरही कामात गुणवत्ता नाही. ...

भाजपाच्या जम्बो कार्यकारिणीत निष्ठावंतांना डच्चू ; आयारामांना मानाचे पान मिळाल्याने खदखद - Marathi News | loyalists neglected in BJP's jumbo executive committee | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपाच्या जम्बो कार्यकारिणीत निष्ठावंतांना डच्चू ; आयारामांना मानाचे पान मिळाल्याने खदखद

इतर पक्षांतून आलेल्यांना राज्य कार्यकारिणीत स्थान दिल्याने निष्ठावंतात खदखद ...

एकीकडे अवकाळीने सडविले, दुसरीकडे बाजारभावाने रडविले; कांद्यामुळे शेतकरी मेटाकुटीला - Marathi News | On the one hand it rotted with untimely weather, on the other the market price wept; Onion causes farmers to die | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकीकडे अवकाळीने सडविले, दुसरीकडे बाजारभावाने रडविले; कांद्यामुळे शेतकरी मेटाकुटीला

कांदा पिकाने आणले फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू ...

चहाची टपरी चालवून मुलास शिकवले अन् पैशासाठी त्यानेच जिवन संपवले - Marathi News | parent taught boy by running a tea stall and he ended his life for money | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चहाची टपरी चालवून मुलास शिकवले अन् पैशासाठी त्यानेच जिवन संपवले

मुकुंदवाडीतील घटना : एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद ...

अभ्यागत समितीच्या पाहणी दरम्यान डॉक्टर उभे राहिले नाही; विभाग प्रमुखांनी दिली नोटीस - Marathi News | The doctor did not stand up to the inspection of the visiting committee; Notice given by Head of Department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अभ्यागत समितीच्या पाहणी दरम्यान डॉक्टर उभे राहिले नाही; विभाग प्रमुखांनी दिली नोटीस

डाॅक्टरांनी शिष्टाचाराप्रमाणे वागणूक दिली नाही, म्हणून याबाबत संबंधित विभागप्रमुखांना तक्रार करण्यात आली. ...

एकीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून दुसरीसोबतच केला विवाह; नर्सने इजेक्शन घेऊन संपवलं जीवन - Marathi News | One is drawn into the web of love and married to another; The nurse ended her life with an ejection | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून दुसरीसोबतच केला विवाह; नर्सने इजेक्शन घेऊन संपवलं जीवन

बेगमपुरा पोलिस ठाण्यात ब्रदरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...