लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

धक्कादायक! ड्रेनेज चेंबरमध्ये गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर - Marathi News | Shocking! Two laborers died of suffocation in the drainage chamber in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! ड्रेनेज चेंबरमध्ये गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर

छत्रपती संभाजीनगरमधील सलीम अली सरोवर येथे मलजल प्रक्रिया केंद्राजवळ ड्रेनेज चेंबरमध्ये झाली दुर्घटना ...

छत्रपती संभाजीनगरात स्वयंघोषित नेत्यांकडून उद्योजकांना ब्लॅकमेलिंग; कसे येणार नवे उद्योग? - Marathi News | Blackmailing entrepreneurs by political leaders in Chhatrapati Sambhajinagar; How will new industries come? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात स्वयंघोषित नेत्यांकडून उद्योजकांना ब्लॅकमेलिंग; कसे येणार नवे उद्योग?

काही संघटना आणि राजकीय पक्षांचे नेते, स्वयंघोषित नेते, सामाजिक कार्यकर्ते, वाळूज, चिकलठाणा व शेंद्रा औद्याेगिक क्षेत्रातील उद्योगांच्या विरोधात एमआयडीसीकडे बिनबुडाच्या तक्ररी करीत आहेत. ...

व्वा...घाटीसोबत जिल्हा रुग्णालयासही आता निवासी डाॅक्टरांचे बळ - Marathi News | Wow... along with the Ghati hospital the district hospital is now the strength of resident doctors | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्वा...घाटीसोबत जिल्हा रुग्णालयासही आता निवासी डाॅक्टरांचे बळ

घाटी रुग्णालयातील निवासी डाॅक्टरांना ३-३ महिन्यांचे रोटेशन ...

Video: वाळूज उद्योग नगरीतील एनआरबी बेरिंग कंपनीत आग - Marathi News | Video : Fire at NRB Bearing Company in Waluj Industry Nagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: वाळूज उद्योग नगरीतील एनआरबी बेरिंग कंपनीत आग

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे ...

आ. संजय शिरसाट यांच्या मुलाच्या मालकीचा ट्रॅक्टर चोरीला - Marathi News | MLA Sanjay Shirsat's Son's tractor stolen, case filed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आ. संजय शिरसाट यांच्या मुलाच्या मालकीचा ट्रॅक्टर चोरीला

माजी नगरसेवक सिद्धांत संजय शिरसाट यांनी दाखल केली तक्रार. ...

जिवे मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा - Marathi News | Chhatrapati Sambhajnagar: case against vice president of NCP for raping and threatening to kill women | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिवे मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा

आरोपीने तिची अश्लील व्हिडिओ क्लीप बनविली आणि क्लीप सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही दिली. ...

छत्रपती संभाजीनगरात 'नीट'चे ३५ केंद्र; २० हजार विद्यार्थी देणार परीक्षा - Marathi News | 35 centers of 'NEET' in Chhatrapati Sambhajinagar; 20 thousand students will give the exam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात 'नीट'चे ३५ केंद्र; २० हजार विद्यार्थी देणार परीक्षा

छत्रपती संभाजीनगर शहरात ३५ केंद्र आणि जालना शहरात १ केंद्र आहे. ...

टोलनाका कर्मचाऱ्यांच्या जेवणाचे बिल थकवले, मेसवाल्याने थेट समृद्धी महामार्गाच बंद पाडला - Marathi News | Overwhelmed by the food bills of the employees, an enraged hotel owner directly blocked the Samruddhi Highway itself | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टोलनाका कर्मचाऱ्यांच्या जेवणाचे बिल थकवले, मेसवाल्याने थेट समृद्धी महामार्गाच बंद पाडला

वेळ वाचवणाऱ्या समृद्धी महामार्गावर वाहतूक खोळंबा झाल्याने वाहनधारक संतप्त ...