लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

जायकवाडी धरणात सध्या ३७. २२% जलसाठा; वर्षभरात ५४ टीएमसी पाण्याचा वापर  - Marathi News | Presently 37.22% of water in Jayakwadi Dam; 54 TMC water consumption per year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणात सध्या ३७. २२% जलसाठा; वर्षभरात ५४ टीएमसी पाण्याचा वापर 

तीव्र उन्हाळा असल्याने यावर्षी बाष्पीभवनातून १० टीएमसी पाण्याचा अपव्यय झाला ...

‘एसटी’ला ७५ वर्षे पूर्ण: मशीन आल्या पण जुन्या कागदी तिकिटांचा सोन्यासारखा भाव अबाधित - Marathi News | 75 years of 'ST': Machines come but old paper tickets remain gold-like value | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘एसटी’ला ७५ वर्षे पूर्ण: मशीन आल्या पण जुन्या कागदी तिकिटांचा सोन्यासारखा भाव अबाधित

 ‘एस.टी.’ने टाकली कात, तरीही आपत्कालीनस्थितीसाठी आगारात होतोय कोट्यवधींच्या कागदी तिकिटांचा सांभाळ ...

विद्यापीठाचा ८० टक्के महाविद्यालयांना दणका; ३७२ महाविद्यालयांतील प्रवेश पूर्णतः थांबविले - Marathi News | action on 80 percent of the college by VC of Dr.BAMU; Admissions in 372 colleges have been completely stopped | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाचा ८० टक्के महाविद्यालयांना दणका; ३७२ महाविद्यालयांतील प्रवेश पूर्णतः थांबविले

क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास संबंधित महाविद्यालयांवर कारवाई केली जाईल, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा इशारा ...

SSC Result: लाखो विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली, उद्या लागणार दहावीचा निकाल  - Marathi News | SSC Result: The wait of lakhs of students is over, the 10th result will be declared tomorrow | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :SSC Result: लाखो विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली, उद्या लागणार दहावीचा निकाल 

निकाल उद्या दि. २ जून रोजी दुपारी १:०० वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. ...

सेवानिवृत्तीच्या दिवशीच मिळाले प्रमोशन; काही तासांच्या कामानंतर कृषी संचालक म्हणून निवृत्त - Marathi News | Received promotion on the day of retirement; Retired as Director of Agriculture after a day's work | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सेवानिवृत्तीच्या दिवशीच मिळाले प्रमोशन; काही तासांच्या कामानंतर कृषी संचालक म्हणून निवृत्त

कृषी विभागातील संचालक पदासाठी पदोन्नतीसाठी पात्र असताना बढतीचे आदेश काढण्यात टाळाटाळ केली जात होती. ...

मराठवाड्यातील पहिली तान्हुल्यांसाठी आईच्या दुधाची बँक छत्रपती संभाजीनगरात - Marathi News | Marathwada's first breast milk bank for babies at Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील पहिली तान्हुल्यांसाठी आईच्या दुधाची बँक छत्रपती संभाजीनगरात

नवजात शिशूंना मिळणार आईच्या दुधाची शक्ती, महिनाभरात कार्यान्वित ...

कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांना ईडीची नोटीस? पंतप्रधान आवास योजनेतील अनियमितता प्रकरण - Marathi News | ED notice to Agriculture Commissioner Sunil Chavan? Chhatrapati Sambhajinagar Pradhan Mantri Awas Yojana Irregularity Case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांना ईडीची नोटीस? पंतप्रधान आवास योजनेतील अनियमितता प्रकरण

मार्च २०२२ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तीसगाव, पडेगाव, हर्सूल, चिकलठाणा येथे जागा दिल्या. ...

ढाबा, हाॅटेलात दारू प्याल तर कोर्टाची पायरी चढाल ! - Marathi News | If you drink alcohol in dhaba, hotel, you will go to court! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ढाबा, हाॅटेलात दारू प्याल तर कोर्टाची पायरी चढाल !

चार महिन्यांत उत्पादन शुल्क विभागाची १६० ढाब्यांवर कारवाई, ४१६ गुन्हे दाखल ...