राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
वाळूमाफियांना पोलिसांचे अभय? महसूलची कारवाई चुकीची होती की, पाेलिसांनी तालुका दंडाधिकारी असलेल्या तहसीलदारांचे वाहन जप्त करणे योग्य होते, असा सवाल चर्चेत आहे. ...
जिल्हा व सत्र न्यायालय, औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर झांबड यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अर्ज (स्पेशल लिव्ह पिटिशन) दाखल केला. ...