इगतपुरीमध्ये सुरू होता बोगस कॉल सेंटरचा गोरखधंदा, एका महिला वकिलाच्या तक्रारीनंतर छत्रपती संभाजीनगरच्या सायबर पोलिसांच्या माहितीवरून नाशिक ग्रामीण पोलिसांंचा छापा, दोघांना अटक ...
इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे क्रांती चौकात जोरदार घोषणा देत होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे (एमएमसी) नोंदणीला विरोध दर्शविण्यात आला. ...
धक्कादायक: रस्ता कामामुळे शेतात घुसले पाणी, पंचनाम्यादरम्यान अधिकाऱ्यांनी सुनावले; शेतकऱ्याने त्यांच्यासमोरच दिला जीव, पैठण तालुक्यातील खादगावची घटना ...