लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

गोदावरी महामंडळाच्या कार्यकारी संचालकाच्या केबिनमध्ये कार्यकर्त्यांचा गोंधळ - Marathi News | Activists create chaos in the cabin of the executive director of Godavari Corporation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोदावरी महामंडळाच्या कार्यकारी संचालकाच्या केबिनमध्ये कार्यकर्त्यांचा गोंधळ

या घटनेच्या निषेधार्थ महामंडळातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. ...

कार्यकारी संचालक परीक्षेत सहकारी साखर कारखान्यांचे उमेदवार काठावर पास; साखर उद्योगाचे कसे होणार? - Marathi News | Candidates of cooperative sugar factories barely pass the executive director exam; What will happen to the sugar industry? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कार्यकारी संचालक परीक्षेत सहकारी साखर कारखान्यांचे उमेदवार काठावर पास; साखर उद्योगाचे कसे होणार?

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी कार्यकारी संचालकांच्या पॅनेल करण्याच्या परीक्षेचा अंतिम निकाल राज्य शासनाने सोमवारी जाहीर केला. ...

'स्मार्ट वर्क'च्या नादात तरुणाला ७.७६ लाखांचा गंडा - Marathi News | Youth duped of Rs 7.76 lakhs under the pretext of 'smart work' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'स्मार्ट वर्क'च्या नादात तरुणाला ७.७६ लाखांचा गंडा

समोरच्याचा विश्वास जिंकण्यासाठी सायबर गुन्हेगारांकडून कॉल, मेसेजसाठी मुलींचा वापर केला जात आहे. ...

जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी ५२ कोटी का वाढले ? पालकमंत्र्यांचा सवाल - Marathi News | Why was Rs 52 crore increased for the construction of a new Zilla Parishad building? Guardian Minister questions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी ५२ कोटी का वाढले ? पालकमंत्र्यांचा सवाल

दोन वर्षांत इमारतीचे बांधकाम पूर्ण होणार होते. मग साडेतीन वर्षांत का झाले नाही ...

अतिक्रमणांवरून राडा! एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी केला जालना रोड जाम - Marathi News | Protest against encroachments! MIM workers block Jalna Road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिक्रमणांवरून राडा! एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी केला जालना रोड जाम

महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ठराविक ठिकाणीच, खासगी जागांवरच कारवाई करण्यात येत असल्याचे आरोप पथकावर करण्यात येत आहेत. ...

लेखक घडविणारा लेखक! रा. रं. बोराडे नवलेखकांसाठी होते संस्काराचे ‘लोकविद्यापीठ’ - Marathi News | A writer who creates writers! Principal R. R. Borade was a 'people's university' of culture for new writers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लेखक घडविणारा लेखक! रा. रं. बोराडे नवलेखकांसाठी होते संस्काराचे ‘लोकविद्यापीठ’

मराठवाड्याचे भूमीपुत्र, प्रख्यात लेखक तथा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष प्राचार्य रा.रं.बोराडे यांचे निधन झाले. त्यांचे लेखन आणि नव लेखकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व याचा आढावा घेणारा विशेष लेख ...

स्थानिक गुन्हेगारांनी उच्छाद मांडला, त्यात अहिल्यानगर, पुण्याहून चोरांच्या टोळ्या छ. संभाजीनगरात - Marathi News | Local criminals staged a ruckus, including gangs of thieves from Ahilyanagar, Pune in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्थानिक गुन्हेगारांनी उच्छाद मांडला, त्यात अहिल्यानगर, पुण्याहून चोरांच्या टोळ्या छ. संभाजीनगरात

रविवारी तासाभरात बेगमपुऱ्यासह मिल कॉर्नरवर दोन घटनांमध्ये चार चोरांना पकडून नागरिकांनी बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले. ...

तहसीलदारांना वाईट वागणूक, वाळू माफियांची बाजू घेणारा फाैजदार प्रशांत पासलकर निलंबित - Marathi News | Bad treatment of Tehsildars, PSI Prashant Pasalkar suspended for siding with sand mafia | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तहसीलदारांना वाईट वागणूक, वाळू माफियांची बाजू घेणारा फाैजदार प्रशांत पासलकर निलंबित

पोलिस आयुक्तांची कठोर भूमिका; जिन्सीचे फौजदार प्रशांत पासलकर निलंबित ...