लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

सव्वा सहा कोटींच्या रस्त्याचे दोन महिन्यांतच पितळ उघडे पडले; जेहूर-औराळा मार्गावर खड्डेच खड्डे - Marathi News | The road worth 6.25 crores was exposed within two months; Jehur-Aurala road is full of potholes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सव्वा सहा कोटींच्या रस्त्याचे दोन महिन्यांतच पितळ उघडे पडले; जेहूर-औराळा मार्गावर खड्डेच खड्डे

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा बोजवारा ...

वीज ग्राहकांना वाढीव वीजदराचा शाॅक; ६८ रुपयांपर्यंत वाढणार वीज बिल - Marathi News | Electricity consumers face shock from increased electricity rates; Electricity bill to increase up to Rs 68 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वीज ग्राहकांना वाढीव वीजदराचा शाॅक; ६८ रुपयांपर्यंत वाढणार वीज बिल

आजघडीला १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्यांना स्वस्तात वीज मिळणार आहे, पण त्यांची वीज स्वस्त करूनही महावितरण मालामालच होणार असल्याची ओरड सर्वसामान्यांतून होत आहे. ...

दक्षिण काशीचा मार्ग मोकळा; कांचनवाडी, नक्षत्रवाडीतील ४७७ मालमत्ता भुईसपाट - Marathi News | Road to Dakshin Kashi cleared; 477 properties demolished on first day, rampage again today | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दक्षिण काशीचा मार्ग मोकळा; कांचनवाडी, नक्षत्रवाडीतील ४७७ मालमत्ता भुईसपाट

पैठण रोडवर ४७७ मालमत्ता पाडल्या; ५ पथक, ३०० मनपा कर्मचारी, २०० पोलिस ...

छत्रपती संभाजीनगरात शिंदे-ठाकरे सेना एकत्र; सोयगाव खरेदी विक्री संघावर एकहाती वर्चस्व - Marathi News | Shinde-Thackeray forces unite in Chhatrapati Sambhajinagar; Single-handedly dominates Soygaon buying and selling team | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात शिंदे-ठाकरे सेना एकत्र; सोयगाव खरेदी विक्री संघावर एकहाती वर्चस्व

सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत शिंदे गटात फुट पडली होती. एका गटाने उद्धव सेनेसोबत पॅनल स्थापन केले होते तर दुसऱ्या गटातील आ. संजना जाधव यांच्या गटाने भाजपासोबत पॅनल स्थापन करून निवडणूक लढविली होती. ...

डेडलाईन हुकली, छत्रपती संभाजीनगरकरांना ९०० मि.मी. जलवाहिनीचे वाढीव पाणी ३१ जुलैनंतरच - Marathi News | Missed the moment, Chhatrapati Sambhajinagarkar will get Increased water from the 900 mm. waterline only after July 31 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डेडलाईन हुकली, छत्रपती संभाजीनगरकरांना ९०० मि.मी. जलवाहिनीचे वाढीव पाणी ३१ जुलैनंतरच

विभागीय आयुक्तांनी न्यायालयीन निर्णयाच्या आधीन राहून दिली मुदतवाढ ...

पोलिस ठाण्याच्या २ किमीवर, शाळेसमोर देहविक्रीचा अड्डा; नागरिकांच्या संतापानंतर गुन्हा - Marathi News | Prostitution den in front of school, 2 km from police station; Crime after citizens' anger | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलिस ठाण्याच्या २ किमीवर, शाळेसमोर देहविक्रीचा अड्डा; नागरिकांच्या संतापानंतर गुन्हा

पश्चिम बंगाल, एमपीमधून तरुणींची तस्करी पुन्हा उघड; निरीक्षकांची बदली झाली, पण मुकुंदवाडी ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे तसेच ...

सुधारगृहातून नऊ मुलींचा पळून जाण्याचा थरार; दगड-रॉड घेऊन रस्त्यावर आरडाओरड - Marathi News | The thrill of nine girls escaping from a reformatory at Chhatrapati Sambhajinagar ; Screams on the streets with stones and rods | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुधारगृहातून नऊ मुलींचा पळून जाण्याचा थरार; दगड-रॉड घेऊन रस्त्यावर आरडाओरड

या सुधारगृहात सुविधांची कमरता असल्याने यापुर्वी अनेक मुलींनी पलायन केल्याचे प्रकार वारंवार समोर आले आहेत. सुधारगृहातील सुविधांसह सुरक्षेवरही गंभीर प्रश्नचिन्ह? नऊ पैकी सात सापडल्या, दोन अद्यापही फरार ...

मोमोज पडले तब्बल वीस लाखांना; खाण्याच्या नादात गाडी ‘अनलॉक’, बॅग चोरांकडून लंपास - Marathi News | Momos cost as much as 20 lakh rupees; Car 'unlocked' in the middle of eating, bag snatched by thieves | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोमोज पडले तब्बल वीस लाखांना; खाण्याच्या नादात गाडी ‘अनलॉक’, बॅग चोरांकडून लंपास

हॉटेलमधून बाहेर आल्यानंतर गाडीमधील बॅग गायब असल्याचे लक्षात आले. ...