लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

जनतेचे कोणतेही काम सांगा पण कोणाच्या बदलीचे काही बोलू नका; योगेश कदम यांचे आवाहन - Marathi News | Mention any work of the people but do not talk about anyone's transfer; Minister of State for Home Yogesh Kadam appeals to workers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जनतेचे कोणतेही काम सांगा पण कोणाच्या बदलीचे काही बोलू नका; योगेश कदम यांचे आवाहन

कोणतीही कामे आमदार, जिल्हाप्रमुखांमार्फत घेऊन या पण बदलीचे काम सांगू नका ...

महिन्याला दोन लाखांचे हप्ते देतो, तरी कारवाई केली तर ठोकून काढू; वाळू तस्करांची मुजोरी - Marathi News | Even if we pay two lakh rupees in installments per month for illegal sand transport, and they take action, we will beat them; Sand smugglers' arrogancy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिन्याला दोन लाखांचे हप्ते देतो, तरी कारवाई केली तर ठोकून काढू; वाळू तस्करांची मुजोरी

नदी पात्रातून वाळू उपसा करण्यापूर्वी पोलिस, महसूल पथकातील अधिकारी कुठे आहेत? ऑफिसमधून कधी निघाले? कधी झोपले? याचे सर्व लोकेशन वाळू तस्करांकडे असते. ...

सिडको चौक ते हर्सूल टी पॉइंट रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू; या पर्यायी मार्गाचा करा वापर - Marathi News | Repair work on CIDCO Chowk to Harsul T Point road begins; Traffic diverted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडको चौक ते हर्सूल टी पॉइंट रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू; या पर्यायी मार्गाचा करा वापर

जळगाव रोड काँक्रिटीकरणास प्रारंभ, आठ टप्प्यांमध्ये होईल काम ...

अब्दीमंडीतील वादग्रस्त गटांतील जमिनीचे दौलताबाद बायपाससाठी होणार भूसंपादन - Marathi News | Land acquisition for Daulatabad bypass from disputed groups in Abdi Mandi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अब्दीमंडीतील वादग्रस्त गटांतील जमिनीचे दौलताबाद बायपाससाठी होणार भूसंपादन

दौलताबाद बायपाससाठी अब्दीमंडीतून जाणाऱ्या रस्त्यासाठी सुमारे ४० टक्के भूसंपादन होणे शक्य आहे. एनएचएआयकडून हा रस्ता बांधण्यात येणार आहे. ...

ज्यांनी नोकरी दिली, त्यांनाच गंडवले; दोन कंपन्यांमध्ये २१ लाखांचा घोटाळा उघड, दोघांवर गुन्हे - Marathi News | Those who gave jobs were cheated; Scam of Rs 21 lakhs exposed in two companies, charges against both | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ज्यांनी नोकरी दिली, त्यांनाच गंडवले; दोन कंपन्यांमध्ये २१ लाखांचा घोटाळा उघड, दोघांवर गुन्हे

क्रांती चौक ठाण्यात अनुक्रमे ९ व १२ लाखांच्या घोटाळ्याचे दोन गुन्हे दाखल ...

मंत्री धनंजय मुंडे यांना न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस; करुणा यांची तक्रार, काय आहे प्रकरण? - Marathi News | Court issues show cause notice to Minister Dhananjay Munde; What is the matter? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मंत्री धनंजय मुंडे यांना न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस; करुणा यांची तक्रार, काय आहे प्रकरण?

२४ फेब्रुवारी रोजी परळीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी ...

कुलगुरूंच्या अचानक भेटीत गैरहजर १२ विभागप्रमुखांना नोटीस जारी - Marathi News | Notice issued to 12 department heads who were absent from the VC's surprise visit; Now the VC will sit in within hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुलगुरूंच्या अचानक भेटीत गैरहजर १२ विभागप्रमुखांना नोटीस जारी

प्राध्यापकांचे सोडा, विभागप्रमुखच गैरहजर; यापुढे कुलगुरू थेट प्राध्यापकांच्या तासिकांमध्ये जाऊन बसणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. ...

रामकृष्ण बांगर यांच्यासह चौघांना सशर्त खंडपीठात अटकपूर्व जामीन मंजूर - Marathi News | Four including Ramakrishna Bangar granted conditional anticipatory bail in Aurangabad bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रामकृष्ण बांगर यांच्यासह चौघांना सशर्त खंडपीठात अटकपूर्व जामीन मंजूर

बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात खंडपीठाचा आदेश ...