लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

'अप टू डेट' विद्यापीठ; प्रवेशापूर्वीच परीक्षा, दीक्षांत सोहळा, युवक महोत्सवाच्या तारखाही जाहीर - Marathi News | An 'up to date' Dr.BAMU; Dates of examination, convocation, youth festival are also announced before admission | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'अप टू डेट' विद्यापीठ; प्रवेशापूर्वीच परीक्षा, दीक्षांत सोहळा, युवक महोत्सवाच्या तारखाही जाहीर

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग व संलग्न महाविद्यालयातील शैक्षणिक वेळापत्रक तयार केले आहे. ...

माता न तू वैरिणी...! आईने मारहाण करीत चिमुकल्यास गरम तव्यावर बसवून दिले चटके - Marathi News | Mother beats child and burn, the two brothers with the baby were rescued | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माता न तू वैरिणी...! आईने मारहाण करीत चिमुकल्यास गरम तव्यावर बसवून दिले चटके

पोटच्या गोळ्याला मारहाण करून दिले चटके; चाइल्ड हेल्पलाइन व पोलिसांनी केली तीन मुलांची सुटका ...

मिशन ॲडमिशन! मराठवाड्यात 'आयटीआय'ला २२ हजार विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश - Marathi News | Mission Admission! 22 thousand students will get admission to 'ITI' in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मिशन ॲडमिशन! मराठवाड्यात 'आयटीआय'ला २२ हजार विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

८२ शासकीय, ६२ खासगी संस्थांतील प्रवेशासाठी ११ जुलैपर्यंत नोंदणी सुरू ...

सावधान! पुन्हा आला खतरनाक व्हॉट्सॲप पिंक व्हायरस; इन्स्टॉल करताच मोबाइल होईल हॅक - Marathi News | The dangerous WhatsApp Pink virus is back; Once installed, all mobile data will be in the hands of cyber criminals | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सावधान! पुन्हा आला खतरनाक व्हॉट्सॲप पिंक व्हायरस; इन्स्टॉल करताच मोबाइल होईल हॅक

व्हॉट्सॲपचा हिरवा रंग बदलून गुलाबी रंगात बदलतो, असे सांगून वापरकर्त्यांना आकर्षित केले जाते. ...

सिल्लोडमध्ये क्रांती कृषीसेवा केंद्रावर कृषी विभागाची धाड; पाच तास कसून तपासणी, नमुने घेतले - Marathi News | Agriculture Department Raid on Kranti Agriculture Service Center in Sillod; Five hours of thorough examination, samples taken | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडमध्ये क्रांती कृषीसेवा केंद्रावर कृषी विभागाची धाड; पाच तास कसून तपासणी, नमुने घेतले

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे अगदी जवळचे समजले जाणारे व सिल्लोड तालुका कृषिसेवा केंद्राचे तालुका अध्यक्ष बापू पाटील यांच्या मालकीचे हे केंद्र आहे.  ...

विद्यापीठाशी संलग्न फक्त १५ महाविद्यालयांतील प्रवेश संख्या 'जैसे थे' - Marathi News | Admission numbers in only 15 colleges affiliated to the university were 'as is it' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाशी संलग्न फक्त १५ महाविद्यालयांतील प्रवेश संख्या 'जैसे थे'

महाविद्यालयांचे ऑडीट; ३९४ पैकी २७० महाविद्यालयांनी त्रुटीची पूर्तता केल्याचा दावा ...

शाळा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला १३८ मुख्याध्यापकांना मिळाल्या मनपसंद शाळा - Marathi News | On the eve of the start of school, 138 principals received their favorite schools | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शाळा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला १३८ मुख्याध्यापकांना मिळाल्या मनपसंद शाळा

पारदर्शकपणे राबविलेल्या या पदस्थापना कार्यक्रमात मनपसंद शाळा मिळाल्यानंतर मुख्याध्यापकांच्या आनंदाला पारावार राहिला नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. ...

रेणुकादेवी शरद कारखान्याची सूत्रे पुन्हा संदीपान भुमरेंच्या हातात; १४ संचालक बिनविरोध - Marathi News | The Sharad factory is again in the hands of Sandipan Bhumre; 14 directors of the group of guardians unopposed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेणुकादेवी शरद कारखान्याची सूत्रे पुन्हा संदीपान भुमरेंच्या हातात; १४ संचालक बिनविरोध

रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाना निवडणूक; मविआच्या १० उमेदवारांचे अर्ज ठरले अवैध ...