लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

पार्ट टाईम जॉबचा मोह पडला महागात; आधी हजारो रुपये मिळाले, नंतर ५४ लाख गमावले - Marathi News | Tempted for part time job expensive, first got thousands of rupees, then lost 54 lakhs rupees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पार्ट टाईम जॉबचा मोह पडला महागात; आधी हजारो रुपये मिळाले, नंतर ५४ लाख गमावले

सुरुवातीला दहा दिवस हजारो रुपयांचा परतावा देत विश्वास जिंकला, नंतर गमावले लाखो ...

Video: ग्रँड एन्ट्री! पहिल्यांदाच शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची उंटावरून काढली मिरवणूक - Marathi News | Video: A procession of students coming to school for the first time on camels | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: ग्रँड एन्ट्री! पहिल्यांदाच शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची उंटावरून काढली मिरवणूक

ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत; महापालिकेच्या शाळेत मुख्याध्यापकांचा उपक्रम  ...

मराठवाड्यात पहिल्यांदाच महिला चालकाच्या हाती बसची स्टेअरिंग - Marathi News | For the first time in Marathwada, the steering of a bus is in the hands of a female driver | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात पहिल्यांदाच महिला चालकाच्या हाती बसची स्टेअरिंग

महिलेच्या हाती स्टेअरिंग पाहून प्रवासीही भारावून गेले. ...

वाळूज एमआयडीसीत ७ एकरमध्ये उभारणार २०० बेडचे विमा रुग्णालय - Marathi News | A 200-bed insurance hospital will be set up in 7 acres in Walaj MIDC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज एमआयडीसीत ७ एकरमध्ये उभारणार २०० बेडचे विमा रुग्णालय

तसेच शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये १०० खाटांचे विमा रुग्णालय उभारण्यास मंजूरी मिळाली आहे. ...

कन्नड तालुक्यातील तीन कृषीसेवा केंद्राचे परवाने निलंबित - Marathi News | Licenses of three agricultural service centers in Kannada taluk suspended | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कन्नड तालुक्यातील तीन कृषीसेवा केंद्राचे परवाने निलंबित

तपासणीत त्रुटी आढळून आल्याने पथकाने केली कारवाई ...

तीव्र उष्णतेमुळे साठवण तलाव आटला अन् महाकाय मगर बाहेर पडली; ग्रामस्थांमध्ये दहशत - Marathi News | The intense heat caused the storage pond to collapse and a giant crocodile came out | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तीव्र उष्णतेमुळे साठवण तलाव आटला अन् महाकाय मगर बाहेर पडली; ग्रामस्थांमध्ये दहशत

महाकाय मगर आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण ...

MPL 2023: धनंजय मुंडेंच्या छत्रपती संभाजी किंग्स संघात मराठवाड्यातील 12 खेळाडूंचा समावेश - Marathi News | MPL: Dhananjay Munde's Chhatrapati Sambhaji Kings team includes 12 players from Marathwada | Latest beed News at Lokmat.com

बीड :MPL 2023: धनंजय मुंडेंच्या छत्रपती संभाजी किंग्स संघात मराठवाड्यातील 12 खेळाडूंचा समावेश

आ. धनंजय मुंडे यांच्या वेंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने मराठवाड्याच्या छत्रपती संभाजी किंग्स संघाने या स्पर्धेत भाग घेतला आहे. ...

१५० ओपन स्पेस अतिक्रमणमुक्त होणार; मोबाइलमधून मुलांना मैदानावर आणण्याचा पालिकेचा प्रयत्न - Marathi News | Municipal Corporation will remove encroachments on 150 open spaces in Chhatrapati Sambhaji Nagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१५० ओपन स्पेस अतिक्रमणमुक्त होणार; मोबाइलमधून मुलांना मैदानावर आणण्याचा पालिकेचा प्रयत्न

छत्रपती संभाजीनगरातील १५० ओपन स्पेसवरील अतिक्रमणे महापालिका हटविणार ...