लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

फुले पुतळा ते जुना मोंढ्यापर्यंत रस्त्यासाठी मार्किंग; नवीन विकास आराखड्यात रुंदी ६० फूट - Marathi News | Marking for the road from Phule Putala to Juna Mondhya; Width 60 feet in the new development plan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फुले पुतळा ते जुना मोंढ्यापर्यंत रस्त्यासाठी मार्किंग; नवीन विकास आराखड्यात रुंदी ६० फूट

काही मालमत्ता एक ते दीड मीटर, तर काहींना ६ मीटरपर्यंत फटका बसत आहे. ...

मनपाचे २ हजार कंत्राटी कर्मचारी पाच महिन्यांपासून विनापगारी; दसरा गेला, दिवाळी गोड होणार - Marathi News | 2,000 contract employees of the Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation have been unpaid for five months; Dussehra is over, Diwali will be sweet | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपाचे २ हजार कंत्राटी कर्मचारी पाच महिन्यांपासून विनापगारी; दसरा गेला, दिवाळी गोड होणार

दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांचा पगार करण्याची जबाबदारी मुख्य लेखाधिकारी वाहुळे यांच्यावर ...

दोन्हीकडील 'टोकांच्या वक्तव्यां'मुळे वातावरण तापले; मनोज जरांगेंच्या पोलीस सुरक्षेत मोठी वाढ! - Marathi News | The atmosphere heated up due to both sided harsh statements'! Manoj Jarange Patil's police security has been increased significantly! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोन्हीकडील 'टोकांच्या वक्तव्यां'मुळे वातावरण तापले; मनोज जरांगेंच्या पोलीस सुरक्षेत मोठी वाढ!

मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी २ सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला. तेव्हापासून या जी.आर.च्या विरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. ...

छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रभाग रचना अंतिम; आराखड्यात किरकोळ बदल - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation ward structure final; minor changes in the plan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रभाग रचना अंतिम; आराखड्यात किरकोळ बदल

काही ठिकाणी लोकसंख्येत बदल, राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया ...

'शेतकऱ्यांना आठ दिवसांत मदत देणार'; मंत्री सावेंच्या आश्वासनानंतर मंगेश साबळेंचे उपोषण मागे - Marathi News | "Will announce help in eight days"; Mangesh Sable calls off hunger strike after Minister Save's assurance | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'शेतकऱ्यांना आठ दिवसांत मदत देणार'; मंत्री सावेंच्या आश्वासनानंतर मंगेश साबळेंचे उपोषण मागे

ओला दुष्काळ जाहीर करा! मागणीसाठी मागील आठ दिवसांपासून सुरू होते उपोषण ...

व्हेंटिलेटर लावले म्हणजे रुग्ण गेला, असे नाही, ८० टक्के रुग्ण ठणठणीत - Marathi News | Putting a ventilator on a patient doesn't mean they're gone, 80 percent of patients are doing well | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्हेंटिलेटर लावले म्हणजे रुग्ण गेला, असे नाही, ८० टक्के रुग्ण ठणठणीत

घाटीत ‘मास्टरक्लास इन मेकॅनिकल व्हेंटिलेटशन'मध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन ...

परतीच्या पावसाची भीती कशाला? जुना ट्रेंड पुन्हा, यंदा दिवाळीत 'वॉटरप्रूफ आकाशकंदील'ची धूम! - Marathi News | Why fear the return of rain? The old trend is back, this year's Diwali is all about 'waterproof lanterns'! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परतीच्या पावसाची भीती कशाला? जुना ट्रेंड पुन्हा, यंदा दिवाळीत 'वॉटरप्रूफ आकाशकंदील'ची धूम!

जुना ट्रेंड परतला! १९९० च्या जिलेटीन पेपरचा पारदर्शक आकाशकंदील नव्या रूपात आला ...

मुलीकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला हायवाने उडविले; बाप-लेक ठार, आई गंभीर - Marathi News | Biker hit by car heading towards daughter; Father and daughter killed, mother critical | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुलीकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला हायवाने उडविले; बाप-लेक ठार, आई गंभीर

वैजापूर-श्रीरामपूर रोडवरील खंडाळा शिवारात झाला अपघात ...