लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

Video: वारकऱ्यांच्या तब्येतीच्या काळजी, दररोज १० हजार कप पैठणचा चहा देतो दिंडीला तरतरी - Marathi News | Video: Taking care of the health of the warkari, 10 thousand cups of Paithana's Ayurvedik tea are given to Dindi every day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: वारकऱ्यांच्या तब्येतीच्या काळजी, दररोज १० हजार कप पैठणचा चहा देतो दिंडीला तरतरी

माऊलींच्या पालखीतील वारकऱ्यांना पैठणच्या चहाची गोडी; मुक्कामाच्या गावी आधीच लागतो स्टॉल, २३ वर्षांची परंपरा ...

महिलांना पोस्टात सर्वाधिक व्याज; दोन महिन्यांत १३ कोटी रुपये गुंतविले - Marathi News | Women most interested in the post; 13 crore invested in two months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिलांना पोस्टात सर्वाधिक व्याज; दोन महिन्यांत १३ कोटी रुपये गुंतविले

एप्रिल महिन्यात सुरू झालेल्या महिला सन्मान बचतपत्र योजनेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ...

बालभारती खडबडून जागी झाली; पाने वेगळी झालेली पुस्तके परत घेणार, नवीन देणार - Marathi News | Balbharti woke up; They will take back books with separated pages and give new ones | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बालभारती खडबडून जागी झाली; पाने वेगळी झालेली पुस्तके परत घेणार, नवीन देणार

पुस्तकाला पिना मारलेल्या नाहीत फक्त ‘ग्लू’ वापरुन चिटकविण्यात आले आहे. यामुळे पुस्तक फाटणारच, असेही व्यापाऱ्यांनी नमूद केले. ...

२० वर्षांची परंपरा असलेली छत्रपती संभाजीनगरातील छायाचित्रकारांची दिंडी पंढरीच्या वाटेवर - Marathi News | A 20-year-old tradition of photographers from Chhatrapati Sambhajinagar on the way to Dindi Pandhari | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२० वर्षांची परंपरा असलेली छत्रपती संभाजीनगरातील छायाचित्रकारांची दिंडी पंढरीच्या वाटेवर

५० पेक्षा अधिक छायाचित्रकार वारकऱ्यांच्या सेवेत ...

बालकांना शिक्षणाची ओळख करून देणाऱ्या ६०० अंगणवाड्या भरतात समाज मंदिरात! - Marathi News | In Chhatrapati Sambhajinagar 600 Anganwadis are runs in Samaj Mandir to introduce education to children! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बालकांना शिक्षणाची ओळख करून देणाऱ्या ६०० अंगणवाड्या भरतात समाज मंदिरात!

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने बांधकाम निधी गोठवला; स्वतःच्या इमारतीचे स्वप्न अंधकारमय ...

बालभारतीच्या पुस्तकांना पानांचे वजन सहन होईना; तीनच दिवसांत पाने साथ सोडू लागली - Marathi News | The books of Balbharti cannot bear the weight of the pages; Within three days the pages torn | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बालभारतीच्या पुस्तकांना पानांचे वजन सहन होईना; तीनच दिवसांत पाने साथ सोडू लागली

निष्कृष्ट बांधणीने तीनच दिवसांत फाटू लागले नवीन पुस्तक ...

दिव्यांगांनी दुकानासाठी २५ लाख आणायचे कोठून? महापालिका गाळ्यांसाठी अटी-शर्ती बदलणार - Marathi News | Where should disabled people bring 25 lakhs for the shop? The terms and conditions will change for the Municipal Corporations | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिव्यांगांनी दुकानासाठी २५ लाख आणायचे कोठून? महापालिका गाळ्यांसाठी अटी-शर्ती बदलणार

मनपाच्या मालमत्ता विभागाने टीव्ही सेंटर येथील व्यापारी संकुलातील १० गाळ्यांच्या लिलावासाठी ई-ऑक्शन पद्धत अवलंबली होती. ...

रस्ता ओलांडताना दोन भावांसह तिघांना ट्रकने उडवले, दोन ठार, एक जखमी - Marathi News | Three, including two brothers hit by a truck while crossing the road, two killed, one injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्ता ओलांडताना दोन भावांसह तिघांना ट्रकने उडवले, दोन ठार, एक जखमी

धुळे सोलापुर महामार्गावरील घटना घटना : वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव ...