लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

 यंदा लाडके दैवत बाप्पाचे आगमन लांबले; १९ दिवस उशिराने होणार गणरायाचे आगमन - Marathi News | This year Bappa's arrival was delayed; Ganaraya's arrival will be delayed by 19 days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : यंदा लाडके दैवत बाप्पाचे आगमन लांबले; १९ दिवस उशिराने होणार गणरायाचे आगमन

मागील वर्षी ३१ ऑगस्ट २०२२ ला गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे आगमन झाले होते. तर ९ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यात आला होता. ...

एक दिवसाचा पगार बळीराजासाठी! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचा निर्णय - Marathi News | A day's salary for Baliraja! Decision to cut wages of employees to help farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एक दिवसाचा पगार बळीराजासाठी! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचा निर्णय

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक दिवसाची वेतन कपात ...

प्रति ब्रास ११६५ रुपये तोटा सोसून शासन देतेय सामान्यांना वाळू - Marathi News | the state government is giving sand to the common man by facing loss of 1165 rupees per brass | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रति ब्रास ११६५ रुपये तोटा सोसून शासन देतेय सामान्यांना वाळू

वाळूमाफियांनी ‘साखळी’ करून १६० वाळूपट्ट्यातील वाळू उचलून डेपोपर्यंत नेण्यासाठी निविदाच भरल्या नाहीत. ...

कितीही लपवा; पण, दात करतात वयाची पोलखोल! गुन्ह्यांसह अनेक प्रकरणांत होते मदत - Marathi News | hide any; But, the teeth reveals the age! Help in many cases including crimes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कितीही लपवा; पण, दात करतात वयाची पोलखोल! गुन्ह्यांसह अनेक प्रकरणांत होते मदत

काही वेळेस संशयास्पद मृत्यूनंतर, विशेषत: गुन्ह्यांच्या तपासात मृत व्यक्तीचे वय किती आहे, हे सांगावे लागते. ...

हिऱ्यांच्या कंपनीचे ११० कोटी रुपये हडपण्याचा प्रयत्न उधळला, आणखी २० कंपन्या होत्या टार्गेटवर - Marathi News | An attempt to grab 110 crore rupees by a diamond company was destroys by cyber police in Chhatrapati Sambhajinagar, 20 MNC companies were on the target | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हिऱ्यांच्या कंपनीचे ११० कोटी रुपये हडपण्याचा प्रयत्न उधळला, आणखी २० कंपन्या होत्या टार्गेटवर

इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या नामांकित कंपनीच्या १३३ कोटींसाठी देखील प्रयत्नात होते हॅकर्स, गंगापूर तालुक्यातील उपसरपंचाचा आरोपीत समावेश ...

उंदराच्या शोधात हॉस्पिटलमध्ये घुसली ‘धामण’; कर्मचाऱ्यांनी ठोकली ‘धूम’..! - Marathi News | 'Dhaman' snake entered in the hospital; Employees runs out door ! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उंदराच्या शोधात हॉस्पिटलमध्ये घुसली ‘धामण’; कर्मचाऱ्यांनी ठोकली ‘धूम’..!

सध्या पावसाळी वातावरण असून, दमट वातावरणामुळे साप बाहेर पडतात. ...

वाहने, खांबावर कुत्रे लघुशंका का करतात? तुम्हाला माहिती आहे का, काय आहे हे गूढ? - Marathi News | Why do dogs urinate on vehicles, poles? Do you know what the mystery is? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाहने, खांबावर कुत्रे लघुशंका का करतात? तुम्हाला माहिती आहे का, काय आहे हे गूढ?

काही वेळा पाळीव श्वान काही तरी सांगण्याचा प्रयत्न करतात; पण, आपल्याला त्यांचा संकेत कळू शकत नाही ...

एकतर्फी प्रेमातून कॉलेजमध्ये ‘मजनू’चा धिंगाणा; मोबाईल हिसकावून पळाला, तरुणीस दिली धमकी - Marathi News | 'Majanu''s thrashing in college due to one sided love; Grabbed the mobile phone and ran away, threatened the young woman | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकतर्फी प्रेमातून कॉलेजमध्ये ‘मजनू’चा धिंगाणा; मोबाईल हिसकावून पळाला, तरुणीस दिली धमकी

गावाकडून आलेल्या तरुणाकडून तरुणीस बाहेर येण्यासाठी हट्ट, नकार दिल्याने घातला धिंगाणा ...