लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

शुद्ध पाणीपुरवठ्याचा प्रयत्न; जिल्हा परिषदेकडून ५७५९ स्रोतांची रासायनिक तपासणी - Marathi News | pure water for drinking; Chemical inspection of 5759 sources by Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शुद्ध पाणीपुरवठ्याचा प्रयत्न; जिल्हा परिषदेकडून ५७५९ स्रोतांची रासायनिक तपासणी

जिल्हा परिषदेने कसली कंबर, आतापर्यंत २०८३ नमुने प्रयोगशाळेकडे ...

लिव्ह ईन रिलेशनशीपमधून बाळाचा जन्म; अनाथालयातील बाळ विक्री प्रकरणात आईची कबुली - Marathi News | Birth of a child from a live-in relationship; Mother's confession in orphanage baby selling case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लिव्ह ईन रिलेशनशीपमधून बाळाचा जन्म; अनाथालयातील बाळ विक्री प्रकरणात आईची कबुली

पतीच्या निधनानंतर ‘लिव्ह इन’मध्ये राहत असताना महिला राहिली गर्भवती ...

ना कब्बडी... ना पंगा...; बियाणे विक्रेत्यांची मनमानी, शेतकऱ्यांची राजरोसपणे लूट - Marathi News | Neither Kabaddi... nor Panga...; Arbitrariness of seed sellers; The looting of farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ना कब्बडी... ना पंगा...; बियाणे विक्रेत्यांची मनमानी, शेतकऱ्यांची राजरोसपणे लूट

व्यापाऱ्यांचा गोरख धंदा; बियाणे विक्रेत्यांकडून त्यांच्या मर्जीतील कंपनीचे बियाणेच शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसले. ...

१० वर्षांत बीओटीच्या १० इमारती अपूर्ण! महापालिकेचे करोडोचे उत्पन्न बुडाले - Marathi News | 10 buildings of BOT incomplete in 10 years! Chhatrapati Sambhajinagar Municipal corporation cheated by developers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१० वर्षांत बीओटीच्या १० इमारती अपूर्ण! महापालिकेचे करोडोचे उत्पन्न बुडाले

महापालिकेने हजारो कोटींच्या जागा विकासकांना दिल्या; पण... ...

महिनाभरात रिक्षाला मीटर बसवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा - Marathi News | Install meters on rickshaws within a month or face action | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिनाभरात रिक्षाला मीटर बसवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा

वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय; महापालिका वाहतूक विभागाला सर्वतोपरी सहकार्य करणार ...

व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरण; मंत्री संदीपान भुमरेंच्या विरोधात तरुणाची पोलिसांत तक्रार - Marathi News | Viral Audio Clip Case; Police complaint of youth against minister Sandipan Bhumre in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरण; मंत्री संदीपान भुमरेंच्या विरोधात तरुणाची पोलिसांत तक्रार

शिवीगाळ प्रकरणी पालकमंत्र्याविरोधात तरुणाने करमाड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे ...

अधिकाऱ्याविरोधात आ. बागडे आक्रमक, 7 तासांपासून ठिय्या; जेवणही कार्यालयात, मुक्कामावर ठाम - Marathi News | MLA Haribhau Bagde, phulambri Haribhau Bagde's stay from two o'clock in the afternoon; Will have dinner and stay | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अधिकाऱ्याविरोधात आ. बागडे आक्रमक, 7 तासांपासून ठिय्या; जेवणही कार्यालयात, मुक्कामावर ठाम

गेल्या एका वर्षापासून सिंचन विहीर व गोठ्याच्या फाईल मंजूर होत नसल्याने मेटाकुटिला आलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला आमदार हरिभाऊ बागडे धावून आले. ...

Video: 'पैसे द्या म्हणून बोर्ड लावा', आमदार बागडे अधिकाऱ्यावर संतापले; कार्यालयात ठिय्या - Marathi News | Video: 700 files of farmers pending; MLA Haribhau Bagde was angry, the group development officer was scolded in Fullanbri | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: 'पैसे द्या म्हणून बोर्ड लावा', आमदार बागडे अधिकाऱ्यावर संतापले; कार्यालयात ठिय्या

प्रलंबित फाईल मंजुर झाल्याशिवाय फुलंब्री पंचायत समितीमधून उठणार नाही असा पवित्रा आ हरिभाऊ बागडे यांनी घेतला आहे ...