लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

सरकारला शेतकऱ्यांच्या सर्व्हेचा अहवाल देणार; स्वेच्छानिवृत्तीनंतर केंद्रकर पायी गेले निवासस्थानाकडे - Marathi News | Report the survey of farmers to the government; After voluntary retirement, Sunil Kendrakar walked to his residence | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरकारला शेतकऱ्यांच्या सर्व्हेचा अहवाल देणार; स्वेच्छानिवृत्तीनंतर केंद्रकर पायी गेले निवासस्थानाकडे

आयुक्तालय ते जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे गुलशन महल या शासकीय निवासस्थानापर्यंत नागरिकांनी हे दृश्य मोबाइलमध्ये कैद केले. ...

‘मोठ्या’ पवारांचा फोन आला अन् 'मशिप्र' मंडळाची कार्यकारिणी 'जैसे थे' - Marathi News | got a call from Sharad Pawar and the executive of the MSP Mandal's board was 'as it is' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘मोठ्या’ पवारांचा फोन आला अन् 'मशिप्र' मंडळाची कार्यकारिणी 'जैसे थे'

अध्यक्षपदी आ. प्रकाश सोळंके तर सरचिटणीसपदी आ. सतीश चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. ...

मराठवाड्यातील ‘राष्ट्रवादी’ अजित पवारांसोबत; शिंदे गटाचे मंत्री अस्वस्थ - Marathi News | Marathwada's 'NCP' with Ajit Pawar; Eknath Shinde faction ministers upset | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील ‘राष्ट्रवादी’ अजित पवारांसोबत; शिंदे गटाचे मंत्री अस्वस्थ

मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ विधानसभा, तर तीन विधान परिषद सदस्य आणि फौजिया खान या राज्यसभेच्या सदस्य आहेत. ...

संजय शिरसाटांचे मंत्रिपदाचे स्वप्न धूसर; भुमरे, सत्तारांचे तरी मंत्रिपदे टिकणार का? - Marathi News | Sanjay Shirsat's ministerial dream is gray, will Sandeepan Bhumare and Abdul Sattar's ministry remain? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संजय शिरसाटांचे मंत्रिपदाचे स्वप्न धूसर; भुमरे, सत्तारांचे तरी मंत्रिपदे टिकणार का?

अजितदादांच्या सत्तेतील एन्ट्रीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राजकारण बदलणार कूस ...

ओढ्यास अचानक पूर आला; भावाच्या हातातील हात निसटला अन् चिमुकली बहीण वाहून गेली... - Marathi News | There was a sudden rush of water in the stream; The hand slipped from the brother's hand and the sister was swept away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ओढ्यास अचानक पूर आला; भावाच्या हातातील हात निसटला अन् चिमुकली बहीण वाहून गेली...

जोरदार पावसानंतर बहिण -भाऊ घराच्या परिसरातील छोट्या ओढ्यामध्ये खेळत होते. ...

समृद्धी महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटले, कार 30 फूट खाली कोसळून एकाचा जागीच मृत्यू - Marathi News | An uncontrolled car plunged 30 feet off the highway on Samruddhi Mahamarg; Death of medical personnel, wife and son injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटले, कार 30 फूट खाली कोसळून एकाचा जागीच मृत्यू

शिर्डी येथून दर्शन घेऊन घरी परतत असताना झाला अपघात; मृत हे अकोला येथील शासकीय महिला रुग्णालयातील कर्मचारी; पत्नी, मुलगी गंभीर जखमी ...

भरधाव कारने तिघांना उडविले, १२ वी उत्तीर्ण आदित्यचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Three were blown away by a speeding car, the unfortunate death of 12th passerby Aditya in aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भरधाव कारने तिघांना उडविले, १२ वी उत्तीर्ण आदित्यचा दुर्दैवी मृत्यू

आंबेडकर चौकातील घटना : गाडी चालक पोलिसांच्या ताब्यात ...

आंबेडकरनगरात झोपड्यांच्या झाल्या माड्या अन् मुले चढताहेत प्रगतीच्या शिड्या ! - Marathi News | In Ambedkar Nagar of Chhatrapati Sambhajinagar, the huts have been built and children are climbing the ladder of progress! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आंबेडकरनगरात झोपड्यांच्या झाल्या माड्या अन् मुले चढताहेत प्रगतीच्या शिड्या !

एक दिवस एक वसाहत: मुले बनली उपजिल्हाधिकारी, समाजकल्याण अधिकारी, पोलिस, उद्योजक ...