लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

समृद्धी महामार्गावर अपघात टाळण्यासाठी चालकांना १०० कि.मी. नंतर हवा ‘कंपल्सरी ब्रेक’ - Marathi News | driver must take 15 minutes 'compulsory break' after 100 km driving to avoid accidents on Samruddhi Mahamarga | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गावर अपघात टाळण्यासाठी चालकांना १०० कि.मी. नंतर हवा ‘कंपल्सरी ब्रेक’

रस्ता सरळ, १०० ते १५० कि.मी.नंतर हमखास डुलकी; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे नितीन भस्मे यांनी मांडल्या अनेक सूचना ...

विद्यार्थ्यांना 'डिटीबी'चे पैसे मिळेनात; एकात्मीक आदिवासी प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन - Marathi News | Students do not receive 'DTB' money; Protest at Integrated Tribal Project Office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थ्यांना 'डिटीबी'चे पैसे मिळेनात; एकात्मीक आदिवासी प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन

यावेळी विद्यार्थ्यांनी कार्यालयाच्या वऱ्हाड्यांतच ठिय्या आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली. ...

बँकेची परीक्षा देऊन आला, वडिलांना फोन केला; मध्यरात्री हॉस्टेलच्या छतावर जीवन संपवलं - Marathi News | Came after bank exam, called father; He ended his life on the roof of the hostel in the middle of the night | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बँकेची परीक्षा देऊन आला, वडिलांना फोन केला; मध्यरात्री हॉस्टेलच्या छतावर जीवन संपवलं

शेवटी वडिलांसाेबत काॅलवर संवाद साधल्यानंतर उचलले पाऊल ...

मोठा निर्णय! नव्या विकास आराखड्यात 'ग्रीन' मधून ७५ हजार घरे 'यलो' झोनमध्ये येणार - Marathi News | A big decision of the Chhatrapati Sambhajinagar's Municipal Corporation; in new town plan 75 thousand houses will come from 'Green' zone to 'Yellow' zone | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठा निर्णय! नव्या विकास आराखड्यात 'ग्रीन' मधून ७५ हजार घरे 'यलो' झोनमध्ये येणार

शहरात ग्रीन झोनची गरज काय? मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी नवीन विकास आराखड्यात जुने सर्व ग्रीन झोन यलो म्हणजे घरे बांधण्यायोग्य, असे जाहीर करण्याची सूचना केली. ...

सत्तारांच्या सिल्लोडमध्ये भाजप पुन्हा सक्रीय; प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, खासदार दानवेंची बैठक - Marathi News | BJP active again in Abdul Sattar's sillod Vidhansabha; State President Chandrashekhar Bawankule, MP Raosaheb Danve held a meeting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सत्तारांच्या सिल्लोडमध्ये भाजप पुन्हा सक्रीय; प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, खासदार दानवेंची बैठक

सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात सरकारची आणि संघटनेची ताकद उभी करण्याची ग्वाही ...

गंगापूरमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी - Marathi News | Two on two-wheeler killed in truck collision in Gangapur; One seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गंगापूरमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी

मयत जालना जिल्ह्यातील रहिवासी; अपघातानंतर ट्रक चालक फरार ...

उच्चभ्रूंची वसाहत संग्रामनगरचा अजूनही संपला नाही संग्राम, अजूनही टँकरच्या चकरा सुरूच - Marathi News | Colony of elite Sangram Nagar's struggle still not over, still the rounds of tankers continue | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उच्चभ्रूंची वसाहत संग्रामनगरचा अजूनही संपला नाही संग्राम, अजूनही टँकरच्या चकरा सुरूच

एक दिवस एक वसाहत: ग्रामपंचायतीच्या काळापासून येथे पाण्याची टंचाई उन्हाळ्यात सहन करावी लागते तर पावसाळ्यात ‘घर पाण्याच्या वेढ्यात’ अशी विचित्र अवस्था आहे. ...

आईची मी काळजी घेईन; पण बाबा कुठेत? समृद्धीवर अपघात, चिमुकलीच्या प्रश्नाने सारे निरुत्तर - Marathi News | I will take care of mother; But where is the father? Father's was lost in an accident on Samruddhi Mahamarg | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आईची मी काळजी घेईन; पण बाबा कुठेत? समृद्धीवर अपघात, चिमुकलीच्या प्रश्नाने सारे निरुत्तर

समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच; चिमुकलीच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरवल ...