लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

एकाच शहरात गतिरोधकांचे अनेक प्रकार! गंभीर चूक दिसते; पण, सुधारणार तरी कोण?  - Marathi News | Many types of speed breakers in Chhatrapati Sambhajinagar! Looks like a serious mistake; But who will improve? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकाच शहरात गतिरोधकांचे अनेक प्रकार! गंभीर चूक दिसते; पण, सुधारणार तरी कोण? 

शहराच्या एकाही रस्त्यावर एकसारखे गतिरोधक कुठेच पाहायला मिळणार नाहीत, हे विशेष. ...

१६ आमदारांना अपात्र ठरविण्याची केवळ औपचारिकता बाकी; अंबादास दानवेंना विश्वास - Marathi News | Only formalities left to disqualify 16 MLAs; Ambadas Danave believes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१६ आमदारांना अपात्र ठरविण्याची केवळ औपचारिकता बाकी; अंबादास दानवेंना विश्वास

दोन महिन्यापूर्वी निकाल देताना न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेविषयी तात्काळ निर्णय घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले होते.  ...

हल्लेखोरांचे क्रौर्य! जीपच्या काचा फोडल्या, नंतर डोक्यात चाकू, गज खुपसले; तरुणाचा अंत - Marathi News | The brutality of the attackers! First the windows of the jeep were broken, then a knife was stabbed in the head, the death of the young man | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हल्लेखोरांचे क्रौर्य! जीपच्या काचा फोडल्या, नंतर डोक्यात चाकू, गज खुपसले; तरुणाचा अंत

मध्यरात्रीचा थरार, गुंडाच्या हल्ल्यात जीपमधील पाचजण जखमी; एकाचा मृत्यू तर एक अत्यवस्थ ...

'दल बदलूंना राजकारणाबाहेर काढा'; मनसेच्या 'एक सही संतापाची' आंदोलनात नागरिकांच्या भावना - Marathi News | 'who change parties get out of politics'; Emotions of citizens in MNS's 'Ek Sahi Santapaki' agitation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'दल बदलूंना राजकारणाबाहेर काढा'; मनसेच्या 'एक सही संतापाची' आंदोलनात नागरिकांच्या भावना

आंदोलन स्थळी लावण्यात आलेल्या फलकावर अनेक नागरिक सह्या करत आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. ...

'गायरान जमिनी नावावर करा'; वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चाने आयुक्तालय दणाणले - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi's march shook the Commissionerate of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'गायरान जमिनी नावावर करा'; वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चाने आयुक्तालय दणाणले

शासकीय भूखंडावरील अतिक्रमणे कायम करा, या मागणीसाठी निघाला मोर्चा ...

महिलांना पहिल्या अपत्यानंतर पाच हजार; आता दुसरी मुलगी झाल्यास मिळणार सहा हजार - Marathi News | Five thousand for women after their first child; Now, if there is a second girl, you will get six thousand | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिलांना पहिल्या अपत्यानंतर पाच हजार; आता दुसरी मुलगी झाल्यास मिळणार सहा हजार

माता- नवजात बालकांसाठी योजना ठरतेय संजीवनी ...

‘सीईटी’ सेलच्या विभागीय मेळाव्याला एकाच विद्यार्थिनीची हजेरी, प्रवेश नियामक मंडळाचा कारभार - Marathi News | Attendance of a single student at the seminar of the 'CET' cell, admission control boards working | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘सीईटी’ सेलच्या विभागीय मेळाव्याला एकाच विद्यार्थिनीची हजेरी, प्रवेश नियामक मंडळाचा कारभार

एमजीएम विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये सुसंवाद मेळाव्याची शेकडो बॅनर लावल्याचे दिसून आले. मात्र, त्याविषयी माहिती प्रसारमाध्यमांसह इतर महाविद्यालय, पालकांना दिलेली नव्हती. ...

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचा वेतनावरील ५ कोटींचा भार वाचला! - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad saved 5 crores on salary! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचा वेतनावरील ५ कोटींचा भार वाचला!

२६ अस्थायी कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावाचा निर्णय होईना ...