लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

केळी, कमळाची मुळं, बुंध्यांपासून पाण्याचे शुद्धीकरण; अल्प किमतीत तयार होणार यंत्र - Marathi News | Purification of water from bananas, lotus roots, bundles; The device will be manufactured at a low cost | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :केळी, कमळाची मुळं, बुंध्यांपासून पाण्याचे शुद्धीकरण; अल्प किमतीत तयार होणार यंत्र

तिन्ही प्राध्यापकांनी एकत्र येत केळी, कमळ आणि भाताच्या तनिसावर प्रक्रिया केली. त्यासाठी जलशुद्धीकरण करणाऱ्या स्वस्तातील यंत्राचे डिझाइन तयार केले. ...

दोन पिढ्यांपासून संबंध असलेल्या मजुरावर चोरीचा संशय; मालकाने मध्यरात्री शेतातच केली हत्या - Marathi News | A laborer who is related for two generations is suspected of theft; The owner killed him in the field in the middle of the night | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोन पिढ्यांपासून संबंध असलेल्या मजुरावर चोरीचा संशय; मालकाने मध्यरात्री शेतातच केली हत्या

बेदम मारहाण करून त्याच्या जवळच झोपला, सकाळी उठल्यावर खून झाल्याचे आले लक्षात ...

अवकाळी पावसाने नुकसानीसोबत फायदाही झाला; मराठवाड्यात रब्बीचा पेरा दुप्पटीने वाढला - Marathi News | The untimely rains brought harm as well as benefit; In Marathwada, Rabi's sowing doubled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवकाळी पावसाने नुकसानीसोबत फायदाही झाला; मराठवाड्यात रब्बीचा पेरा दुप्पटीने वाढला

आता कमी पावसावर येणारा हरभरा, शाळू ज्वारी, गहू, करडई इ. पिकांची पेरणी सुरू आहे. ...

दुष्काळ पाहणीचा वेगवान आढावा; ५० मिनिटांत चार गावांची पाहणी करून परतले केंद्रीय पथक - Marathi News | Rapid review of drought monitoring; The central team returned after inspecting four villages within 50 minutes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुष्काळ पाहणीचा वेगवान आढावा; ५० मिनिटांत चार गावांची पाहणी करून परतले केंद्रीय पथक

छत्रपती संभाजीनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झालेला आहे. ...

घाटी, जिल्हा रुग्णालयातील परिचारिका संपावर; रुग्णांचे हाल - Marathi News | Ghati, district hospital nurses on strike; patients facing trouble | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी, जिल्हा रुग्णालयातील परिचारिका संपावर; रुग्णांचे हाल

संपाच्या पार्श्वभूमीवर रुग्णसेवा सुरळीत राहण्यासाठी नियोजन घाटी रुग्णालयामध्ये करण्यात आले आहे. ...

'फडणवीस साहेब, भुजबळांना पाठबळ देऊ नका'; मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन - Marathi News | 'Devendra Fadnavis, don't support Chhagan Bhujbal'; Appeal by Manoj Jarange Patil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'फडणवीस साहेब, भुजबळांना पाठबळ देऊ नका'; मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन

बीडच्या दंगली भुजबळांनीच घडविल्याचा आरोप ...

'कोणी गुलालही लावणार नाही,अन्...'; भुजबळांच्या गोळी मारणार विधानाचा जरांगेंकडून समाचार - Marathi News | 'No one will even plant gulal, and..'; manoj Jarange critisize chhagan Bhujbal on shooting thread | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'कोणी गुलालही लावणार नाही,अन्...'; भुजबळांच्या गोळी मारणार विधानाचा जरांगेंकडून समाचार

आम्ही कोणत्याही समाजाबद्दल बोललो नाही पण तुम्हाला आता सुट्टी नाही. ...

केवळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्याच्या अग्रिमपासून वंचित - Marathi News | Only farmers in Chhatrapati Sambhajinagar district are deprived of crop insurance advances | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :केवळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्याच्या अग्रिमपासून वंचित

पीक विमा कंपनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाला जुमेना ...