लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

शेतकऱ्यांनो पाण्याच्या मोटारला कपॅसिटर बसवा अन् ३० टक्के वीज वाचवा ! - Marathi News | Farmers install capacitors to water motors and save 30 percent of electricity! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांनो पाण्याच्या मोटारला कपॅसिटर बसवा अन् ३० टक्के वीज वाचवा !

विद्युत नियमांकानुसारच कपॅसिटर बसविणे गरजेचे आहे. ...

नक्षत्र पार्क वसाहतीत सिमेंट रस्ता मंजूर, पण ओबडधोबड रस्त्यावरून दामटावी लागते गाडी - Marathi News | Cement road approved in Nakshatra Park Colony, but the car has to take a bumpy road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नक्षत्र पार्क वसाहतीत सिमेंट रस्ता मंजूर, पण ओबडधोबड रस्त्यावरून दामटावी लागते गाडी

नक्षत्र पार्क शासकीय कर्मचाऱ्यांची वसाहत अजून किती दिवस अविकसित ...

जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम, पोलिस अलर्ट; मराठा समाजाशी चर्चा करून शांततेचे आवाहन - Marathi News | Manoj Jarange's ultimatum to government, police on alert mode; An appeal for peace through talks with the Maratha community | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम, पोलिस अलर्ट; मराठा समाजाशी चर्चा करून शांततेचे आवाहन

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह सर्व अन्य पोलिस अधिकारी, अंमलदारांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. ...

मनपात २ कोटींच्या कार्डियाक रुग्णवाहिका शोभेसाठी? गंभीर कर्मचारी खाजगी वाहनाद्वारे रुग्णालयात - Marathi News | 2 Crore Cardiac Ambulance in municipality for decoration? Critical staff to hospital by private vehicle | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपात २ कोटींच्या कार्डियाक रुग्णवाहिका शोभेसाठी? गंभीर कर्मचारी खाजगी वाहनाद्वारे रुग्णालयात

महापालिकेच्या करमूल्य निर्धारण विभागातील वरिष्ठ लिपिक हे सायंकाळी ५ वाजता अचानक बेशुद्ध पडले. ...

मेंदीचा ट्रेड बदलला; नवरा लग्नाआधीच नवरीच्या मुठीत, लग्नसराईत पोर्ट्रेट मेंदीची क्रेझ  - Marathi News | The Mehandi trade changed; Husband holding bride before marriage, bride portrait mehandi craze in Marriages | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मेंदीचा ट्रेड बदलला; नवरा लग्नाआधीच नवरीच्या मुठीत, लग्नसराईत पोर्ट्रेट मेंदीची क्रेझ 

आपल्या तळहातावरील मेंदीत आपल्या ‘प्रियतम’ नवऱ्याचे छायाचित्र काढून घेतले जात आहे. यासाठी हजारो रुपये खर्च केले जात आहेत. ...

मराठवाड्यात दिली ३ हजार ४६२ कुणबी जात प्रमाणपत्रे; २ कोटी कागदपत्रांत शोधले आणखी पुरावे - Marathi News | 3 thousand 462 Kunbi caste certificates issued in Marathwada; Five and a half lakhs benefited | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात दिली ३ हजार ४६२ कुणबी जात प्रमाणपत्रे; २ कोटी कागदपत्रांत शोधले आणखी पुरावे

कुणबी-मराठा या पुराव्यांच्या आधारे विभागातील सुमारे साडेपाच लाख जणांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळू शकेल ...

भावाच्या मृत्यूनंतर सख्ख्या भावांनी बनावट मृत्युपत्र बनवले; कोट्यवधींची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न - Marathi News | After the death of the brother, the wills were forged by stealing the letterheads of sibling brothers; An attempt to grab crores of wealth | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भावाच्या मृत्यूनंतर सख्ख्या भावांनी बनावट मृत्युपत्र बनवले; कोट्यवधींची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न

सह्यांचे लेटरहेड चोरत सख्ख्या भावाची कोट्यवधींची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न केला, सात जणांच्या विरोधात गुन्हा ...

सहा महिन्यांतच बीडबायपासला गेले तडे; सिमेंट काँक्रिटीकरणातून केलेले चौपदरीकरण निकृष्ट - Marathi News | Within six months, the Beed bypass was cracked; Quaternization done by cement concreting is inferior | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सहा महिन्यांतच बीडबायपासला गेले तडे; सिमेंट काँक्रिटीकरणातून केलेले चौपदरीकरण निकृष्ट

एक ते दोन इंचाचे हे तडे असून, आगामी काळात हा रस्ता आणखी खराब होण्याची शक्यता आहे. ...