लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

मंडळाकडे पुनर्नोंदणीसाठी जाचक अटी, २३ हजार कामगारांचा घास हिरावला - Marathi News | Oppressive conditions for re-registration with the board, 23 thousand workers lost | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मंडळाकडे पुनर्नोंदणीसाठी जाचक अटी, २३ हजार कामगारांचा घास हिरावला

‘कामगार’ असल्याची नोंद करण्यासाठी कामगार आयुक्त कार्यालयात किंवा मंडळाकडे जायला पाहिजे, त्यांना रोजंदारी सोडून तेथे जाणे शक्य होत नाही. ...

महागाईचा तडाखा! जिऱ्याशिवाय फोडणी, भाव पोहचले ८० हजारांवर ! - Marathi News | The blow of inflation! fodani without cumin, the price has reached 80 thousand! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महागाईचा तडाखा! जिऱ्याशिवाय फोडणी, भाव पोहचले ८० हजारांवर !

शहरात महिन्याला १० टन जिऱ्याची फोडणी ...

अधिक मासात जावयाचा मान; बाजारात तब्बल १ टन रेडिमेड धोंड्यांची विक्री - Marathi News | Adhik Mass: As many as 1 ton of ready-made dhonda's are sold in the market | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अधिक मासात जावयाचा मान; बाजारात तब्बल १ टन रेडिमेड धोंड्यांची विक्री

शहरात २००पेक्षा अधिक महिला ‘अनारसे, धोंडे’ बनविणे व ते विक्री करण्याचा घरगुती व्यवसाय करत आहेत. ...

लय भारी! ‘राखी’त मेड इन छत्रपती संभाजीनगर; कुंकू,अक्षदासोबत राखीची पॅकिंग - Marathi News | Oh wow! 'Rakhi' made in Chhatrapati Sambhajinagar; Rakhyas worth 1 crore have already been made in a month | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लय भारी! ‘राखी’त मेड इन छत्रपती संभाजीनगर; कुंकू,अक्षदासोबत राखीची पॅकिंग

सुंदर पॅकिंगमधील राख्यांचे डिझाईनही तेवढेच आकर्षक ठरत आहे; महिनाभर आधीच बनल्या १ कोटीच्या राख्या ...

शेतरस्त्यांची ‘वाट’ बिकट; कामांना गती मिळेना, १४७१ पैक्की आतापर्यंत फक्त ३१ कामे पूर्ण - Marathi News | In Chhatrapati Sambhajinagar District, farm Roads are in bad condition, work is slow, only 31 works have been completed so far. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतरस्त्यांची ‘वाट’ बिकट; कामांना गती मिळेना, १४७१ पैक्की आतापर्यंत फक्त ३१ कामे पूर्ण

यंदाही शेतकऱ्यांना शेतरस्त्यांच्या अडचणीला सामोरे जावे लागणार आहे. ...

कामे करायचीच नसतील तर स्वेच्छानिवृत्ती घ्या; ‘सीईओ’ मीना यांची वैद्यकीय अधिकाऱ्यांना ताकीद - Marathi News | Take voluntary retirement if you don't want to work; 'CEO' Meena's warning to medical officers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कामे करायचीच नसतील तर स्वेच्छानिवृत्ती घ्या; ‘सीईओ’ मीना यांची वैद्यकीय अधिकाऱ्यांना ताकीद

वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत, अशा तक्रारी वाढल्या आहेत. ...

गडद भगवा रंग, मोठे फळ; शेतकऱ्याने विकसित केलेल्या डाळिंबाच्या ‘शरदकिंग’ला ‘पेटंट’ - Marathi News | Dark saffron color, large fruit; Pomegranate variety 'Sharadking' developed by farmer 'patented' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गडद भगवा रंग, मोठे फळ; शेतकऱ्याने विकसित केलेल्या डाळिंबाच्या ‘शरदकिंग’ला ‘पेटंट’

सन २०१० ला आपल्या डाळिंब बागेत वेगळे वैशिष्ट्य असलेले झाड बघायला मिळाले. त्यानंतर त्यांनी त्या झाडापासून ४०० रोप विकसित केले. ...

पशुपालकांना दिलासा देणारी बातमी; लम्पीमुळे दगावलेल्या पशुधनासाठी अर्थसाहाय्य पूर्ववत - Marathi News | Good news for ranchers; Reversal of financial assistance for livestock killed by Lumpy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पशुपालकांना दिलासा देणारी बातमी; लम्पीमुळे दगावलेल्या पशुधनासाठी अर्थसाहाय्य पूर्ववत

प्रस्ताव सादर करण्याचे जि. प. पशुसंवर्धन विभागाचे आवाहन ...