गावरान गुळाचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिशोर (ता. कन्नड) येथील बाजारपेठेत शनिवारी गूळ खरेदीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रति क्विंटलला ७ हजार १०० रुपयांचा भाव मिळाला. या खरेदीचा प्रारंभ एजाज पठाण यांच्या हस्ते करण्यात आला. ...
छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था (सीएसएमएसएस) कृषी महाविद्यालय, कांचनवाडी येथील विद्यार्थ्यांनी "युनिटी फॉर सॉईल" या मोहिमेअंतर्गत अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. ...